Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मध्यरात्री हायवेवर प्रवाशाला लुटणारे दोघे जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 27 June 2026, 14:59

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर: हायवेवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रवाशाला मारहाण करून मोबाईल लुटणाऱ्या आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादी रोहीदास बाबासाहेब दराडे (वय ४०, रा. हातोला, ता. आष्टी, जि. बीड) हे सणसवाडी चौक येथे प्रवासी वाहनाची वाट पाहत उभे असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना रिक्षातून पुढे सोडण्याचे आमिष दाखवले.

त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या खिशातील सुमारे १० हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तसेच, तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने मोहन भगवान मेचे (वय २२, रा. कल्याणी फाटा, कोरेगाव भीमा, ता. शिरूर) याला ताब्यात घेतले.

कसून चौकशीत आरोपीने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून लुटलेला सुमारे १० हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दामोदर होळकर करीत असून, आरोपी व त्याच्या साथीदाराने परिसरात यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, बापू हडागळे, दामोदर होळकर, नारायण वाळके, राम जाधव आणि मच्छिंद्र निचीत यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

व्हायरल झाल्यावरच जागे झाले प्रशासन! केरबा खोरे यांच्या अश्रूंनी उघडे पाडले सरकारी यंत्रणेचे अपयश……

Wednesday, 29 July 2026, 16:12

पुण्यातील भाजप आमदारांवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; प्रकरण थेट सरसंघचालकांकडे, अडचणी वाढणार?

Wednesday, 29 July 2026, 16:00

कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही पैसे मिळण्यात अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा? जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन

Wednesday, 29 July 2026, 15:49

पुण्यात आता भटक्या कुत्र्यांची जनगणना; पालिका खर्च करणार तब्बल ₹25 लाख!

Wednesday, 29 July 2026, 15:00

आईच्या कुशीत होतं दीड वर्षांचं लेकरू… मागून आला कंटेनर अन् एका धडकेत दोघांचा अंत; पुण्यात घडलं भयंकर

Wednesday, 29 July 2026, 15:00

पुणेकरांसाठी मोठा दिलासा! ताम्हिणी घाट गुरुवारपासून पुन्हा सुरू; पण ‘या’ वाहनांना परवानगी नाही

Wednesday, 29 July 2026, 14:31
Next Post

ज्या बॉयफ्रेंडसाठी तिनं संसार मोडला त्यानंच घात केला! प्रेमाच्या आणाभाका घेत शरीरसंबंध ठेवले अन् नंतर सत्य समोर येताच...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.