Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन प्रेयसी अन् एक प्रियकर! पुण्यात तरुणीने केली आत्महत्या अन् 4 महिन्यांनी समोर आलं सत्य!

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 20 May 2026, 10:47

पुणे: पुण्याच्या लोणीकंद परिसरातून एक हृदयद्रावक आणि तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय तरुणीने छळाला कंटाळून आयुष्य संपवले. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणाला आता तब्बल चार महिन्यांनंतर गंभीर वळण मिळाले असून, पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या दुसऱ्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत.

नक्की काय घडलं?

मृत तरुणीचा प्रियकर सौरभ जगताप (वय २२) याने दोघांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतानाच, सौरभचे काजल  तिवारी (वय १९) नावाच्या दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय मृत तरुणीला आला. एकाच वेळी दोघींसोबत  प्रेमसंबंध ठेवल्याच्या या प्रकारातून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. सौरभ आणि काजल या दोघांकडून होणारा  मानसिक त्रास असह्य झाल्याने, अखेर जानेवारी महिन्यात तरुणीने हतबल होऊन टोकाचे पाऊल उचलले.

 

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला असता, तांत्रिक पुरावे आणि चौकशीअंती यामागील मानसिक छळाचे सत्य समोर आले. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अखेर चार महिन्यांनी सौरभ आणि काजल दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इंदापुरात वडाच्या झाडाला मिळाले ‘नवजीवन’; पडलेल्या 30 वर्षीय वृक्षाचे यशस्वी पुनर्वसन

Wednesday, 10 June 2026, 13:07

हांडेवाडीत राँग साईडने आलेल्या रिक्षामुळे दुचाकीस्वार जखमी; अपघातानंतर चालक फरार

Wednesday, 10 June 2026, 12:47

पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची अखेर अफवाच

Wednesday, 10 June 2026, 12:41

Sadhana Bank : सहकार क्षेत्रात ‘साधना बँके’ला देशातील सर्वोत्तम सहकारी बँकेचा बहुमान तर अध्यक्षा वंदना काळभोर यांना ‘बेस्ट चेअरपर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान..

Wednesday, 10 June 2026, 12:36

Big Breaking: पुणे महानगरपालिका बॉम्बने उडवून देण्याची धमकी? ई-मेलमुळे खळबळ; पोलिसांकडून इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू

Wednesday, 10 June 2026, 11:56

इराण-अमेरिका युद्धाचा बाजाराला फटका; सोन्या-चांदीच्या दरात घसरण

Wednesday, 10 June 2026, 11:48
Next Post

पुण्यात 'आंदेकर' टोळीचा पुन्हा थरार! आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.