Sunday, May 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ‘आंदेकर’ टोळीचा पुन्हा थरार! आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 20 May 2026, 10:59

पुणे: पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाने (गँगवॉर) डोके वर काढले आहे. धनकवडी जवळील बालाजीनगर परिसरात भरदिवसा झालेल्या एका थरारक गोळीबाराने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा संशय असून, यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या संपूर्ण थराराची पाळेमुळे वनराज आंदेकर खून प्रकरणाशी जोडलेली आहेत. ज्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तो वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा सख्खा भाऊ होता. आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा पूर्वनियोजित कट रचून हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.

 

शत्रूचा गेम करण्यासाठी आरोपींनी भरवस्तीत तरुणाला गाठले आणि त्याच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हा केवळ दोन टोळ्यांमधील वाद नाही, तर यामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गजबजलेल्या बालाजीनगरसारख्या निवासी आणि व्यापारी परिसरात भरदिवसा गोळ्या चालतात, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा किंवा कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही असे स्पष्ट होते. सध्या पोलिस आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाची ‘धमाकेदार’ हजेरी; भीषण उष्णतेनंतर जोरदार पाऊस

Sunday, 31 May 2026, 22:39

‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ या गाण्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

Sunday, 31 May 2026, 21:48

‘रीलस्टार’ रोहिणीच्या निधनानंतर स्मशानभूमीत राडा; अंत्यविधीवेळीच नातेवाईकांमध्ये बाचाबाची

Sunday, 31 May 2026, 21:36

स्वस्त दारू अन् महागडा जीव! 800 रुपयांच्या नफ्यासाठी टाकले मिथेनॉल; प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये

Sunday, 31 May 2026, 19:40

अखेर जाग आलीच! विषारी दारूने बळी घेतल्यावर शिरूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; दारूच्या भट्ट्यांवर चालवला जेसीबी

Sunday, 31 May 2026, 19:27

Daund Sex Racket : दौंडमधील ‘रिलॅक्स इन लॉजिंग’वर पोलिसांचा छापा ; 2 बांगलादेशींसह 6 महिलांची सुटका, लॉज चालकाविरोधात गुन्हा दाखल..

Sunday, 31 May 2026, 19:03
Next Post

पैसे हातात घेतले अन् ठोकल्या बेड्या! कनिष्ठ महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी वरिष्ठ लिपिकाने मागितली होती 1.5 लाखांची लाच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.