पुणे : पुणे जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या, एकाच जिल्ह्यामध्ये तसेच एकाच उपविभागात ३ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी बदल्यांचे आदेश काढले आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोग आणि पोलिस महासंचालक कार्यालयाने दिलेल्या पत्रातील सूचनांनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
सहायक पोलिस निरीक्षक माधुरी बाळासाहेब तावरे (हवेली ते नियंत्रण कक्ष)
सचिन विठ्ठलराव कांडगे (ओतूर ते जिल्हा विशेष शाखा)
रणजित सत्यवान पठारे (बेल्हा ते आर्थिक गुन्हे शाखा)
वैभव श्रीरंग पवार (शिक्रापूर ते नियंत्रण कक्ष)
अनिल सीताराम मोरडे (रांजणगाव ते पामीण)
नितीन जुचर विभाग यांचे वाचक)
योगेश विश्वनाथ लंगुटे (इंदापूर से लोणावळा ग्रामीण)
नितीन नेताजी अतकरे (शिक्रापूर ते मंचर)
दिलीप गोविंद पवार (भिगवण ते नियंत्रण कक्ष)
प्रकाश व्यकंट वाघमारे (बारामती शहर ते बारामती उपविभाग यांचे वाचक)
मनोजकुमार सुभाषराव नवसरे (बेजुरी ते रांजणगाव)
लहू गौतम थाटे (पारगाव कारखाना ते सिक्रापूर)
पोलिस उपनिरीक्षक विनय चंद्रकांत झिजुकें (राजगड ते दीड उपविभाग यांचे वाचक)
सुभाष बापूराव रूपनवर (पौड ते नियंत्रण कक्ष)
विनोद हरी शिंदे (शिरूर ते सायबर पोलिस ठाणे)
महेश काळुराम आबनावे (टॉड से नियंत्रण कक्ष)
महेश किसनराव कदम (वेल्हा ते आर्थिक गुन्हे शाखा)
सुहास हरिदास रोकडे (रांजणगाव ते नियंत्रण कक्ष)
रूपाली भीमराव पवार (जेजुरी ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष)
प्रशांत रामहरी मदने (यखत ते हवेली उपविभाग यांचे बाचक)
सुरेखा अशोक शिंदे (लोणावळा ते जेजुरी)
प्रियंका दशरथ माने (कामशेत ते सासवड)
शोला जयसिंग स्रोत (लोणावळा शहर ते भोर)
स्नेहल संदीप चरापले (शिरूर ते राजगड)
सुप्रिया दगडू दुरदे (भोर ते दाँड)
संजय आबाजी नागरगोजे (यवत ते माळेगाव)
गणेश हनुमंतराव निवाळकर (बारामती शहर ते यवत)
श्रीकांत मधुकर जोशी (राजगड ते लोणावळा शहर)
अतुल वसंत खंदारे (बालचंदनगर ते सासवड)
अब्दुल लतिफ अमिरोद्दीन मुजावर (लोणावळा शहर ते शिरूर)
सनिल गोवर्धन धनवे (नारायणगाव ते भिगवण)
सोमशेखर शिवाजी शेटे (मंचर ते नारायणगाव)
सुरेश कुंडलिकराव गीते (पौड ते नियंत्रण कक्ष)