Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्न समारंभात काम करताना काळाचा घाला; 16 वर्षीय यशचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 18 July 2026, 12:49

पुणे: पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरात एका लग्नाच्या कार्यक्रमात काम करताना १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, बालमजुरी आणि सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंडप व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताडीवाला रस्ता येथील मारुती मंदिराजवळ एका विवाह सोहळ्यानिमित्त हळदीचा कार्यक्रम पार पडला होता. ३ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर यश प्रितियानी (वय 16) हा मुलगा मंडप उतरवण्याचे काम करत होता. याच दरम्यान त्याला अचानक विजेचा तीव्र झटका बसला. शॉक इतका जोरदार होता की यश जागीच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अल्पवयीन मुलाकडून धोकादायक काम करून घेणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवणे, हा व्यावसायिकाचा गंभीर निष्काळजीपणा असल्याचे समोर आले आहे. यशचे मामा धनंजय मापुसकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, बंडगार्डन पोलिसांनी मंडप व्यावसायिक आसिफ कासम सय्यद याच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि बालमजुरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50
Next Post

रोजगाराचे आमिष, पण परराज्यातील तरुणींना अडकवलं देहव्यापाराच्या जाळ्यात; कात्रजमध्ये मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp