Saturday, July 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रोजगाराचे आमिष, पण परराज्यातील तरुणींना अडकवलं देहव्यापाराच्या जाळ्यात; कात्रजमध्ये मोठी कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 18 July 2026, 13:51

पुणे: पुण्यातील कात्रज परिसरात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील ‘किनारा लॉज’वर पोलिसांनी अचानक धाड टाकून दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मानवी तस्करीचे एक मोठे रॅकेट उघड झाले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कात्रज येथील एका लॉजवर परराज्यातील तरुणींना डांबून ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. आरोपी हे अत्यंत शिताफीने व्हॉट्सअॅपचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करत होते. ते ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर तरुणींचे फोटो पाठवून सौदा ठरवत असत आणि त्यानंतर त्यांना लॉजवर बोलावले जात असे. या काळ्या धंद्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाईची योजना आखली.

या कारवाईसाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक बनून दलालाशी संपर्क साधला. व्हॉट्सअॅपवर डील पक्की झाल्यानंतर, तो ग्राहक किनारा लॉजवर पोहोचला. तिथे आरोपीने तरुणींची भेट घालून देताच, ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. यानंतर भारती विद्यापीठ पोलीस पथकाने तातडीने किनारा लॉजवर छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांनी परराज्यातून आलेल्या दोन पीडित तरुणींची सुखरूप सुटका केली आहे.

 

या प्रकरणात पोलिसांनी तुकाराम दत्ता मनाळे (वय 22) या दलालाला अटक केली आहे. मूळचा लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील असलेला आरोपी सध्या पुण्याच्या धनकवडी भागात राहत होता. त्याच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ॲसिडिटीने हैराण आहात? औषधांशिवाय हे 6 घरगुती उपाय देतील झटपट आराम

Saturday, 18 July 2026, 15:08

इराणने हूती विद्रोह्यांना दिले स्पष्ट निर्देश; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर लाल समुद्रात होणार रणांगण?

Saturday, 18 July 2026, 14:59

अशोक खरातला ईडीचा दणका! मनी लॉन्डरिंग प्रकरणात 3 हजार पानी आरोपपत्र दाखल

Saturday, 18 July 2026, 14:51

जमीनीच्या वादातून खून; मुळशीतील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

Saturday, 18 July 2026, 14:47

महाराष्ट्रात तब्बल 3 वर्षानं कोरोनाची पुन्हा एन्ट्री ! पुण्यात रुग्णसंख्येत चौपट वाढ, आरोग्य यंत्रणा सतर्क

Saturday, 18 July 2026, 14:23

रोजगाराचे आमिष, पण परराज्यातील तरुणींना अडकवलं देहव्यापाराच्या जाळ्यात; कात्रजमध्ये मोठी कारवाई

Saturday, 18 July 2026, 13:51
Next Post

महाराष्ट्रात तब्बल 3 वर्षानं कोरोनाची पुन्हा एन्ट्री ! पुण्यात रुग्णसंख्येत चौपट वाढ, आरोग्य यंत्रणा सतर्क

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.