Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोलापूर-पुणे महामार्गावर 16 टायर ट्रक धोकादायक पद्धतीने उभा करून वाहतूक कोंडी, चालकावर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 August 2026, 13:04

लोणी काळभोर, ता. 20 : सोलापूर-पुणे महामार्गावर रस्त्याच्या मधोमध धोकादायक पद्धतीने 16 टायर ट्रक उभा करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चालकावर लोणी काळभोर पोलिसांनी मंगळवारी (ता. 18) सायंकाळी कारवाई केली. वाहतूक कोंडीसह वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत चालकाविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.

शब्बीर मेहबुब खान (वय 35, रा. बनकर कॉलनी, त्रिपुरनाथ, बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रवीण लक्ष्मण दडस यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकाकडून पेट्रोलिंग सुरू होते. लोणी काळभोर येथील शिवशक्ती टाईल्स दुकानासमोर सोलापूर-पुणे महामार्गावर अशोक लेलँड कंपनीचा 16 टायर ट्रक (क्र. केए 56-6618) धोकादायक पद्धतीने उभा असल्याचे मंगळवारी रात्री पावणे आठ वाजता पोलिसांच्या निदर्शनास आले.

या ट्रकमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाल्याचे पोलिसांनी नमूद केले. तसेच वाहन अशा पद्धतीने उभे करण्यात आले होते की, त्यामुळे वाहनचालक तसेच इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

 

पोलिसांनी पंचांच्या समक्ष ट्रकचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव शब्बीर मेहबुब खान असल्याचे सांगितले. ट्रक रिकामा असतानाही सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने तो उभा केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार चालक शब्बीर खान याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांकडून पेट्रोलिंग वाढविण्यात आले असून, महामार्गावर बेदरकारपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंडमध्ये लव्ह जिहाद! बोरिऐंदीतील हिंदू तरुणीचे घरात घुसून अपहरण; 4 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:14

पळसदेवमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून वादाला हिंसक वळण; महिलेला काठीने मारहाण , तिघांवर गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 14:09

इंदापुरात जमिनीच्या विक्रीवरून वाद पेटला; वृद्ध आई-वडिलांना मुलांकडून दांडक्याने मारहाण

Tuesday, 1 September 2026, 13:58

मुलींच्या भविष्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट 1.01 लाखांची मदत, ‘या’ कुटुंबांनाच मिळणार योजनेचा लाभ

Tuesday, 1 September 2026, 13:38

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39
Next Post

कोंढव्यात ANTF चा पहाटे ‘सर्जिकल स्ट्राइक’; गांजा विक्रेत्यांसह 43 जणांना घेतले ताब्यात, तीन किलो गांजा व रोकड जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp