Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याचा प्रवास राहिला अधूराच! जालन्यातील लॉजमध्ये आढळला 36 वर्षीय तरुणाचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 26 September 2026, 13:55

जालना: पुण्याला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 36 वर्षीय तरुणाचा जालना बसस्थानक परिसरातील एका खासगी लॉजमध्ये मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मृत व्यक्तीचे नाव निवृत्ती भागुजी फरताडे असून ते तुपेवाडी, ता. जालना येथील रहिवासी होते. बुधवारी ते पुण्याला जाण्यासाठी घरातून निघाले होते. मात्र प्रवासाला उशीर झाल्याने त्यांनी जालना बसस्थानकाजवळील एका लॉजमध्ये रात्री मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लॉजमध्ये खोली बुक केली आणि त्यानंतर खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद केला.

दुसऱ्या दिवशी बराच वेळ उलटूनही खोलीचा दरवाजा उघडला गेला नाही. त्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांना संशय आला. नातेवाईकांच्या मदतीने दरवाजा ठोठावून प्रतिसाद मिळतो का, हे पाहण्यात आले. मात्र आतून कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यानंतर तातडीने 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी फरताडे मृतावस्थेत आढळले. पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत खोलीत सलाईनची सुई आणि औषधाची बाटली आढळल्याची माहिती आहे.

 

फरताडे यांना काही शारीरिक त्रास असल्याने ते तणावात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“20 लाखांची मागणी, 50 हजार घेताना रंगेहाथ! पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात”

Sunday, 27 September 2026, 16:13

अभिजीत दीपकेंच्या ‘गुरु’चं गूढ उलगडलं! सगळ्या प्लॅनिंगमागे कोण? महाराष्ट्र कनेक्शन चर्चेत

Sunday, 27 September 2026, 15:30

मुंबईत दुर्घटना ! सार्वजनिक शौचालयातील केमिकल गळती ठरली जीवघेणी; 2 तरुणांचा मृत्यू

Sunday, 27 September 2026, 15:10

CJP कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई! आशुतोष रांकासह कार्यकर्ते ताब्यात, अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट सवाल

Sunday, 27 September 2026, 14:54

घरातून निघाले अन् दोन दिवसांनी धक्कादायक बातमी आली! निगडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 27 September 2026, 14:53

विरोधकांनी अडचणी आणल्या नसत्या तर यशवंत कारखाना यंदा सुरू झाला असता; सुभाष जगताप

Sunday, 27 September 2026, 14:31
Next Post

शिरूर तालुक्यातील आलेगावात एक वर्षापासून ‘मुरूमाची लूट’? पुन्हा पंचनामा झाला, पण उत्खननाचे मोजमापच नाही; महसूल विभागावर प्रश्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp