Wednesday, July 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेपर जिथे छापले, तिथूनच होत होता लीक, पेपरफुटीचा देशव्यापी रॅकेट उघड; IAS-IPS अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 29 June 2026, 13:43

पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांच्या तपासाला एक मोठे यश मिळाले असून, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या महाघोटाळ्यातील मुख्य सूत्रधार बिजेंदर कुमार (अर्फ बिजेंदर गुप्ता) याला गजाआड करण्यात आले आहे. परीक्षांचे पेपर ज्या राज्यांत छापले जायचे, त्याच ठिकाणाहून ते लीक करणे या टोळीला सोपे जात होते. ही संपूर्ण घटना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिजेंदर कुमार आणि त्याचा हरियाणातील साथीदार कपिल दहिया यांनी देशातील विविध सरकारी आणि स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक करण्यासाठी एक पद्धतशीर टोळी कार्यान्वित केली होती. आतापर्यंत या टोळीने २० पेक्षा जास्त महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. ही टोळी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा आणि दिल्ली यांसारख्या विविध राज्यांत आपले जाळे पसरवून सक्रिय होती.

टीईटी परीक्षेच्या नियोजित वेळेआधीच पोलिसांनी अतिशय गोपनीयरीत्या सापळा रचल्याने एक मोठा शैक्षणिक घोटाळा रोखला गेला आहे. या गुन्हेगारी नेटवर्कची व्याप्ती बिहार, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत पोहोचली असून, काही वरिष्ठ आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकारीही आता तपास यंत्रणेच्या निगराणीखाली आहेत.

 

 परीक्षा परिषदेच्या दुर्लक्षामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढले आणि पेपरफुटीसारखा गंभीर प्रकार घडला, अशी चर्चा आता शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे.

या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता, गुन्ह्यातील अधिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांची १० विशेष पथके देशाच्या विविध भागात रवाना करण्यात आली आहेत. या तपासातून लवकरच अनेक बडे चेहरे समोर येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

cw-check-https://fdfd.com/

Wednesday, 8 July 2026, 0:37

संपूर्ण राज्यात पावसाचा रौद्र अवतार! हवामान विभागाचा ५ दिवसांचा अंदाज; ५ दिवस कसं असेल वातावरण?

Tuesday, 7 July 2026, 22:56

डान्सबार चालकांचे धाबे दणाणले! ‘ऑर्केस्ट्रा’ आता कायद्याच्या कचाट्यात; डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

Tuesday, 7 July 2026, 22:21

आळंदीसाठी १० कोटींची मदत! पूरग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Tuesday, 7 July 2026, 21:37

लाडक्या बहिणींनो आता दरमहा खात्यात थेट २५०० रुपये पडणार! हप्त्यात होणार मोठी वाढ; वाचा काय आहे नवीन प्लॅन

Tuesday, 7 July 2026, 20:55

नवरा बायकोत कडाक्याचं भांडण; नवऱ्याचं डोकं सटकलं, थेट गावठी कट्टा काढला अन् तीन गोळ्या झाडत…

Tuesday, 7 July 2026, 20:17
Next Post

नसरापूरातील चिमुकलीला अखेर मिळाला न्याय; नराधमाला सुनावली फाशीची शिक्षा; पालक म्हणाले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.