Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आरोपींना फाशीच झाली पाहिजे’; केतन अग्रवालच्या वडिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 26 June 2026, 15:05

पुणे: पुण्यातील एक नामांकित व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावर झालेला मृत्यू, हा केवळ एक अपघात नसून एक थंड डोक्याने रचलेला कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण होऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची आग्रही मागणी केली आहे. “जर तिला लग्नाची इच्छा नव्हती, तर तिने तसा स्पष्ट नकार द्यायला हवा होता, पण कोणाचा तरी जीव घेण्यापर्यंत तिची मजल कशी गेली?” असा संतप्त सवाल विशाल अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.

केतनच्या वडिलांनी हत्येच्या या कटात इतरही काही जणांचा हात असल्याची शक्यता वर्तवली आहे. सियाचा भाऊ साहिल आणि मुख्य आरोपी चेतन हे मित्र असल्याने, त्यांना या नियोजित हत्येची पूर्वकल्पना असण्याची दाट शक्यता असल्याचे विशाल अग्रवाल यांनी म्हटले आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटले की, “शिक्षित आणि संपन्न घरातील तरुण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे का वळत आहेत, हे समजण्यापलीकडचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्वतः जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथे एकाच दिवसात 227 जणांना मिळाले एसटी प्रवास सवलत कार्ड; ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम, सुभाष आप्पा काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी..

Friday, 26 June 2026, 17:01

“तुला बघून घेतो!” बंगला मालकाच्या धमक्या अन् ठेकेदाराचा बळी; उत्तमनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 26 June 2026, 16:54

‘मी तिकिटासाठी कोणाच्या दारात जात नाही” राज्यसभेच्या चर्चेवर नवनीत राणांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Friday, 26 June 2026, 16:14

ओतूरमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला 3 वर्ष कारावासाची शिक्षा; जुन्नर न्यायालयाचा निकाल; महिनाभरातील दुसऱ्या शिक्षेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले..

Friday, 26 June 2026, 16:05

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट; आता पुण्याकडे धाव घेण्याची गरज नाही, अत्याधुनिक आरोग्य सेवा घरच्या दारी

Friday, 26 June 2026, 15:41

विश्वराज हॉस्पिटल हे धर्मादाय रुग्णालय असूनही गरजू अपघातग्रस्तेला तातडीचे उपचार न मिळाल्याने गेला जीव? सुजाता लोहार यांच्या नातेवाईकांचा आरोप

Friday, 26 June 2026, 15:25
Next Post

विश्वराज हॉस्पिटल हे धर्मादाय रुग्णालय असूनही गरजू अपघातग्रस्तेला तातडीचे उपचार न मिळाल्याने गेला जीव? सुजाता लोहार यांच्या नातेवाईकांचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.