Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथे एकाच दिवसात 227 जणांना मिळाले एसटी प्रवास सवलत कार्ड; ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम, सुभाष आप्पा काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 26 June 2026, 17:01

लोणी काळभोर, (पुणे) : वाढत्या वयात ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या सवलतींचा लाभ मिळावा, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक संघ लोणी काळभोरच्या वतीने एन.सी.एम.सी. स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारी (ता. 25) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर व कोलवडी येथील तब्बल 227 ज्येष्ठ नागरिकांनी आपले एसटी प्रवास सवलत कार्ड (स्मार्ट कार्ड) नोंदणी करून काढून घेतले. तर या शिबिरात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. अशी माहिती पूर्व हवेली ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष आप्पा काळभोर यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या आगारांमध्ये फेऱ्या मारण्याचा त्रास वाचवून थेट ज्येष्ठांच्या कार्यालयात जाऊन कार्ड बनवून देण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)चे अध्यक्ष डॉ.अण्णासाहेब टेकाळे यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना एन.सी.एम.सी कार्ड अधिक सुलभ, सुखकर आणि सुरक्षित मिळावे अशी लेखी मागणी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचेकडे केली होती.

 

दरम्यान, या मागणीची दखल घेऊन एस.टी महामंडळाने संबंधित एजंट हे ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात जाऊन एन.सी.एम.सी कार्ड काढून देतील असे लेखी पत्र फेस्कॉमला दिले. त्यानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे सचिव एकनाथ वाळुंज तसेच एन.सी.एम.सी कार्डचे पुणे-सातारा विभागाचे एस.ओ. श्रीकांत चित्ते यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ज्येष्ठ नागरिक संघ सतत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबवत आहे.

याबाबत बोलताना फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागचे सचिव एकनाथ वाळुंज म्हणाले, “शिबीर यशस्वी करण्यासाठी सुभाष आप्पा काळभोर, पूर्व हवेली समन्वय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, तसेच ज्येष्ठ नागरिक संघ लोणी काळभोर सर्व संचालक मंडळ व कार्यकर्त्यांनी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत परिश्रम घेऊन हे शिबिर यशस्वी केले.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील शिपाई भरतीचा नियम बदलला; आता 12 वी उत्तीर्ण आणि स्थानिक उमेदवारांनाच संधी

Friday, 26 June 2026, 17:42

लोणी काळभोर येथे एकाच दिवसात 227 जणांना मिळाले एसटी प्रवास सवलत कार्ड; ज्येष्ठ नागरिक संघाचा उपक्रम, सुभाष आप्पा काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वी..

Friday, 26 June 2026, 17:01

“तुला बघून घेतो!” बंगला मालकाच्या धमक्या अन् ठेकेदाराचा बळी; उत्तमनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 26 June 2026, 16:54

‘मी तिकिटासाठी कोणाच्या दारात जात नाही” राज्यसभेच्या चर्चेवर नवनीत राणांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

Friday, 26 June 2026, 16:14

ओतूरमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला 3 वर्ष कारावासाची शिक्षा; जुन्नर न्यायालयाचा निकाल; महिनाभरातील दुसऱ्या शिक्षेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले..

Friday, 26 June 2026, 16:05

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट; आता पुण्याकडे धाव घेण्याची गरज नाही, अत्याधुनिक आरोग्य सेवा घरच्या दारी

Friday, 26 June 2026, 15:41
Next Post

जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील शिपाई भरतीचा नियम बदलला; आता 12 वी उत्तीर्ण आणि स्थानिक उमेदवारांनाच संधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.