Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील शिपाई भरतीचा नियम बदलला; आता 12 वी उत्तीर्ण आणि स्थानिक उमेदवारांनाच संधी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 June 2026, 17:42

पुणे: राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत शासनाने महत्त्वाचे बदल केले आहेत. या पदाची भरती आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, स्थानिक उमेदवारांना 100 टक्के प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकार विभागाचे अपर निबंधक संतोष पाटील यांनी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

शासनाने शिपाई पदासाठी किमान शैक्षणिक पात्रताही निश्चित केली आहे. या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य राहणार आहे. यापूर्वी सुरक्षा रक्षक, वाहनचालक तसेच नाबार्डच्या अहवालानुसार वरिष्ठ, मध्यम, कनिष्ठ व्यवस्थापन आणि तांत्रिक पदे ऑनलाईन भरती प्रक्रियेतून वगळण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता शिपाई पदाचाही समावेश करण्यात आला आहे.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ऑफलाईन लेखी परीक्षा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही परीक्षा अनुभवी आणि तज्ज्ञ एजन्सीमार्फत घेण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी बँकेच्या संचालक मंडळावर असणार आहे.

 

शासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, भरती प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार किंवा गैरव्यवहार झाल्यास संबंधित बँकेच्या संचालक मंडळावर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

नव्या निर्णयानुसार स्थानिक उमेदवारांना 100 टक्के प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, एखाद्या जिल्ह्यात आवश्यक संख्येने पात्र स्थानिक उमेदवार उपलब्ध न झाल्यासच संबंधित बँकेला जिल्ह्याबाहेरील उमेदवारांमधून रिक्त पदे भरण्याची परवानगी दिली जाणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

केतनला संपवण्यासाठी ‘लोहगड’च का निवडला? सिया अन् चेतनचा जबाबात धक्कादायक खुलासा…

Friday, 26 June 2026, 19:16

समाजसुधारणेचा विचार आजही प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. विजयकुमार घोडके

Friday, 26 June 2026, 19:08

‘ड्रग्सला नकार, जीवनाला होकार’; विश्रांतवाडी पोलिसांची जनजागृती बाईक रॅली

Friday, 26 June 2026, 18:52

मुळशी वीज तांत्रिक कामगार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सायकर

Friday, 26 June 2026, 18:43

‘या हुसेन… या हुसेन’च्या गर्जनांनी दुमदुमले लोणी काळभोर; मोहरम उत्साहात, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Friday, 26 June 2026, 18:40

पुण्यात भाजप नेत्यांमध्ये राडा! ‘सारथी’च्या कार्यक्रमात खुर्चीवरून खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार भिडले

Friday, 26 June 2026, 18:25
Next Post

पुण्यात भाजप नेत्यांमध्ये राडा! 'सारथी'च्या कार्यक्रमात खुर्चीवरून खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार भिडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.