Saturday, July 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महायुतीत संघर्ष शिगेला ! अर्थखात्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी रद्द, नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 17 July 2026, 11:46

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत अर्थखात्याच्या वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे.याच वादाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. ते दोन दिवसांच्या दिल्ली प्रवासावर जाणार होते, मात्र शेवटच्या क्षणी हा निर्णय बदलण्यात आला आहे.

या राजकीय गोंधळाचे मुख्य कारण राज्याचे अर्थ खाते मिळवण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हे महत्त्वाचे खाते मिळवण्यासाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये (NDA) सहभागी होणार असल्याची दाट चर्चा आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या पक्षाकडे अर्थ खाते सोपवण्याबाबत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.मात्र, राष्ट्रवादीला अर्थ खाते देण्यास एकनाथ शिंदे यांचा तीव्र विरोध असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आपल्या मागील दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

 

या सर्व घडामोडींदरम्यान, काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये बंद दाराआड सुमारे 45 मिनिटे गुप्त चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही, पण यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर, आज एकनाथ शिंदे नंदनवन येथे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार या देखील अर्थखात्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या सातत्याने होणाऱ्या गाठीभेटींमुळे आगामी काळात राज्यातील सत्तेचे समीकरण काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात सरकारी अधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला! दस्त नोंदणी नाकारल्याच्या रागातून वकिलांकडून दुय्यम निबंधकाला मारहाण

Friday, 17 July 2026, 23:18

आरबीआय लवकरच आणणार ‘प्लास्टिक’च्या नोटा; १०-२० रुपयांपासून होणार सुरुवात

Friday, 17 July 2026, 22:58

पुण्यात दुर्देवी घटना! मंडप उतरवताना वीजेचा धक्का लागून १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Friday, 17 July 2026, 22:18

एसटी प्रवाशांना मोठा धक्का! भाड्यात थेट १३.५६ टक्क्यांची वाढ; प्रवासासाठी आता खिशाला कात्री

Friday, 17 July 2026, 21:22

अंमली पदार्थांच्या फॅक्टरीचा पर्दाफाश! १५ लाख लिटर ‘विषारी दारू’ बनवण्याचा कट उधळला; कुरकुंभमध्ये मोठी कारवाई

Friday, 17 July 2026, 20:44

‘रोमिओ’ला तरुणीने घडवली जन्माची अद्दल! हातात बांगडया भरल्या, लाली-लिपस्टिक लावली अन्… पहा व्हायरल VIDEO

Friday, 17 July 2026, 19:41
Next Post

लाडक्या बहिणींना धक्का! मोफत साडी योजना ठप्प; आर्थिक चणचणीमुळे सरकारचा ब्रेक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.