Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आईला सांग रडू नको’ अजितदादांचा आवाज ऐकताच जय पवारांना अश्रू अनावर; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 23 September 2026, 10:45

पुणे : गणेशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी दिवंगत अजित पवार यांचे देखावे साकारून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. पुण्यातील आंबेगाव येथे एका गणेश मंडळाने ‘अजित सृष्टी’ हा भावपूर्ण देखावा साकारला आहे. या देखाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी मंगळवारी (ता. २२) कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भेट दिली. वडील अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा देखावा पाहताना जय पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

स्थानिक कार्यकर्ते युवराज बेलदरे यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून अजित पवार यांच्या कार्याचा आणि आठवणींचा जागर करण्यासाठी हा देखावा उभारला आहे. ‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजित पवार यांच्या कार्याला आणि स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. देखावा पाहण्यासाठी जय पवार यांचे आगमन झाल्यानंतर परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले.

जय पवार देखाव्याच्या ठिकाणी असताना पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या आवाजातील भाषण सुरू होते. यावेळी, “आई अजून रडत असते का? तिला सांगा रडू नको म्हणून…” हे वाक्य ऐकू आले. अजित पवार यांच्या आवाजातील हे शब्द ऐकताच जय पवार भावुक झाले. काही क्षण ते स्तब्ध झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांनी डोळे पुसत बाप्पाची आरती केली.

अजित पवार यांच्या आठवणींनी जय पवार यांना भावनिक केलेला हा प्रसंग उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी पाहिला. युवराज बेलदरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अजित पवार यांच्या कार्याच्या आणि आठवणींच्या स्मरणासाठी साकारण्यात आलेल्या या देखाव्याची परिसरात चर्चा होत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज ; 6कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था अन् 8 नियंत्रण अधिकारी, 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Friday, 25 September 2026, 10:14

विमा ग्राहकांसाठी मोठी बातमी!मिस-सेलिंगला लगाम अन् कमिशनचे नियम बदलणार; ग्राहकांसाठी काय बदलणार?

Friday, 25 September 2026, 9:04

मध्यरात्री स्टेशनवर एकटी दिसली अन् नराधमांनी हेरलं;नागपूरच्या तरुणीवर 5 जणांकडून अत्याचार

Friday, 25 September 2026, 8:49

४ लाखांची कॅश अन् व्यापाऱ्याला रस्त्यातच घेरलं; पुण्यात भरदिवसा शस्त्राने सपासप वार

Friday, 25 September 2026, 8:34

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58
Next Post

साहिलच्या मृत्यूवरून राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत! जात, शिक्षणाचा ताण अन् IIT व्यवस्थेवर काय म्हणाले? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp