Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सुप्रिया अन् आम्ही देश सांभाळू’ मोदींनी शरद पवारांना दिला दिलासा; प्रकृतीची केली विचारपूस

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 4 November 2026, 13:50

डॉ. अशोक बालगुडे

पुणे, दि. ४ : ‘तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू; तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. ४ नोव्हेंबर, २०२६) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दूरध्वनीवरून विचारपूस केली. प्रकृतीला प्राधान्य देऊन प्रवास कमी करावा, पुरेशी विश्रांती घ्यावी आणि आहाराकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही मोदी यांनी दिला.

शरद पवार यांना दोन दिवसांपूर्वी छातीत दुखणे आणि खोकल्याचा त्रास झाल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर प्रकृती स्थिर असल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.

पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची माहिती दिली. मोदी यांनी पवारांना विश्रांती घेण्यास सांगितले. सुप्रिया सुळे आणि अन्य नेते देशाची जबाबदारी सांभाळतील, त्यामुळे त्यांनी प्रकृतीकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितल्याचे मणियार यांनी स्पष्ट केले.

मोदी यांच्या फोनबद्दल पवार यांनी आभार मानले. देशाची काळजी करण्याची आवश्यकता नाही; मोदींसह अन्य नेते देशाची जबाबदारी सांभाळत असल्याचे त्यांनी उत्तरात सांगितल्याची माहिती मणियार यांनी दिली.

दरम्यान, रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी पवार यांची प्रकृती स्थिर असून ते बरे असल्याचे अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांना दिवाळीचा दिलासा! उद्याची नियोजित पाणीकपात रद्द; ५ नोव्हेंबर रोजी शहरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा

Wednesday, 4 November 2026, 19:44

अखेर १५ वर्षांची प्रतीक्षा संपली! थेऊरच्या यशवंत कारखान्याकडून १४ कोटींचे थकीत ऊसबिल वाटप सुरू; आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते ५०० शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश

Wednesday, 4 November 2026, 18:20

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! दुष्काळासह विविध मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय; वाचा सविस्तर…

Wednesday, 4 November 2026, 18:11

पायलच्या कुटुंबीयांचा कोर्टाबाहेर आक्रोश! ‘माझ्या मुलीला न्याय द्या” म्हणत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर मोर्चा काढत आंदोलन

Wednesday, 4 November 2026, 17:58

भोंगवलीत बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास!

Wednesday, 4 November 2026, 17:43

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अन् वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या; १२ गुन्हे उघडकीस!

Wednesday, 4 November 2026, 17:14
Next Post

भोरच्या केंजळ गावातील वैष्णवी बाठेचे अभिमानास्पद यश; अभियांत्रिकी शिक्षणानंतर सहा महिन्यांच्या प्रशिक्षणातून गाठले नवे शिखर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp