Wednesday, November 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोरच्या केंजळ गावातील वैष्णवी बाठेचे अभिमानास्पद यश; अभियांत्रिकी शिक्षणानंतर सहा महिन्यांच्या प्रशिक्षणातून गाठले नवे शिखर

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 4 November 2026, 14:18

डॉ. अशोक बालगुडे

भोर, दि. ४ : जिद्दीला कष्टांची जोड मिळाली की स्वप्नांना नवी दिशा मिळते, याचा प्रत्यय भोर तालुक्यातील केंजळ गावच्या वैष्णवी बाठे हिने दिला आहे. शेतकरी कुटुंबातील वैष्णवीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करतानाच नोकरीसाठीची निवड मिळवली. सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून ती आता मेट्रोची सारथी बनली आहे. शेताच्या मातीतून आधुनिक मेट्रोच्या नियंत्रण कक्षापर्यंतचा तिचा प्रवास ग्रामीण मुलींच्या स्वप्नांना बळ देणारा आहे.

वडिलांच्या कष्टातून मिळालेली जिद्द आणि शिक्षणातून घडलेला आत्मविश्वास यांच्या जोरावर वैष्णवीने पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातील आव्हान स्वीकारले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच झालेली निवड आणि त्यानंतरचे कठोर प्रशिक्षण पार करत तिने मेट्रोचालकाची जबाबदारी सांभाळली.

वैष्णवीसोबत प्रशिक्षण घेतलेल्या अनेक तरुणीही आज मेट्रोचालक म्हणून कार्यरत आहेत. ‘बेटियां किसीसे कम नहीं’ हा संदेश वैष्णवीने भाषणातून नव्हे, तर कर्तृत्वातून दिला आहे. तिचे यश केवळ एका कुटुंबाचा आनंद नाही; तर ग्रामीण भागातील प्रत्येक मुलीला स्वतःची स्वप्ने मोठी पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडण्याची प्रेरणा देणारी कहाणी आहे. केंजळ गावाची मान उंचावणाऱ्या वैष्णवीने दाखवून दिले आहे की, स्वप्नांना गावाच्या सीमा नसतात आणि कर्तृत्वाला लिंगाचे बंधन नसते.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

२ ते ३ तासांचा प्रवास आता अवघ्या ४५ मिनिटांत! अटल सेतूपेक्षाही मोठा सागरी पूल; मुंबईत ५८,७५४ कोटींचा नवीन सी-लिंक

Wednesday, 4 November 2026, 20:23

पुणेकरांना दिवाळीचा दिलासा! उद्याची नियोजित पाणीकपात रद्द; ५ नोव्हेंबर रोजी शहरात नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा

Wednesday, 4 November 2026, 19:44

अखेर १५ वर्षांची प्रतीक्षा संपली! थेऊरच्या यशवंत कारखान्याकडून १४ कोटींचे थकीत ऊसबिल वाटप सुरू; आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते ५०० शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश

Wednesday, 4 November 2026, 18:20

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय! दुष्काळासह विविध मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय; वाचा सविस्तर…

Wednesday, 4 November 2026, 18:11

पायलच्या कुटुंबीयांचा कोर्टाबाहेर आक्रोश! ‘माझ्या मुलीला न्याय द्या” म्हणत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर मोर्चा काढत आंदोलन

Wednesday, 4 November 2026, 17:58

भोंगवलीत बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास!

Wednesday, 4 November 2026, 17:43
Next Post

पुण्यात रिक्षांचे मीटर तपासणार, पण जुन्या ठिकाणी नाही! आरटीओने बदलली तपासणी केंद्रे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp