Sunday, April 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनणार, शरद पवारांना कल्पनाही नाही, पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 31 January 2026, 9:27

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (Sunetra Pawar) यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र आजही सुन्न आहे. मात्र, या दु:खाच्या सावटातच राज्याच्या सत्तेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भवितव्य ठरवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार सज्ज झाल्या असून, आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

 

अजितदादांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी पवार कुटुंबातीलच चेहरा सत्तेत असणे अनिवार्य होते. शुक्रवारी उशिरा सुनेत्रा वहिनींनी या जबाबदारीला होकार दिला आणि त्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब (पार्थ आणि जय पवार) तातडीने मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर दाखल झाले.

या सर्व घडामोडींत सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या निर्णयाबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी हा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला असावा, असे सांगत शरद पवारांनी या प्रक्रियेपासून स्वतःला लांब ठेवले आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे ‘ही नियुक्ती केवळ पक्षांतर्गत आहे की यामागे काही वेगळी राजकीय खेळी?‘ अशा चर्चांना उधाण आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

आज घरी कोणी नाही ना? तरुणी घरी एकटी असल्याचा फायदा घेत शरीरसुखाची मागणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.