Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील धक्कादायक प्रकार! मुलींची छेड काढल्याचा खोटा आरोप, खंडणी उकळण्याचा प्रयत्न अन् चक्क अपहरण करत मारहाण…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 June 2026, 16:33

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वाकी खुर्द परिसरात एका केटरिंग व्यावसायिकाला दोन मुलींची छेड काढल्याचा खोटा आरोप करून त्याच्याकडून २ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिर्यादीचे अपहरण करून त्याला बेल्ट आणि हाताने मारहाण करण्यात आली. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवत खंडणीची मागणी करण्यात आल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

या प्रकरणी सनी वैजीनाथ उघडे (वय १९), अनिकेत पुरुषोत्तम ढोले (वय २१), रवी संतोष परघरमोल (वय १८) आणि प्रेम गिरीष अंकुश (वय २१) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला फोन करून दोन मुलींची छेड काढल्याचा आरोप केला. या प्रकरणात पोलिसात तक्रार होऊ नये, यासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी त्यांनी दिली. मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला जबरदस्तीने रिक्षात बसवून नेले.

 

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला बेल्ट व हाताने मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून पैसे देण्यासाठी दबाव टाकला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी फिर्यादीला त्याच्या केटरिंगच्या ग्राहकांकडे नेऊन पैसे आणण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.

फिर्यादीनुसार, आरोपींनी रोख ४५ हजार रुपये आणि ऑनलाइन व्यवहारातून १० हजार ९५० रुपये जबरदस्तीने उकळले. तसेच फिर्यादीची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी ताब्यात घेऊन आणखी पैशांची मागणी केल्याचेही समोर आले आहे.

या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी, मारहाण, धमकी आणि शस्त्र कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

Plataforma X3bet – Pagos Seguros y Retiros Rápidos en España

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.