Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खेडमध्ये धक्कादायक अघोरी प्रकार! ‘तुमच्या घरासमोर थडगे आहे’ म्हणत भोंदूने फसवलं; कुटुंबाला अघोरी विधी करायला सांगून ‘दैवी शक्ती’चं नाटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 April 2026, 21:13

पुणे: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात अंधश्रद्धेचे प्रकार पुन्हा समोर येऊ लागले आहेत. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. खेड येथील मंदोशी परिसरात ‘चेडा’, ‘करणी’ आणि भूतबाधेची भीती दाखवत एका कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात किसन तळपे आणि मंगेश कारोटे या दोन कथित भगतांवर गंभीर आरोप आहेत. दोघांनी संगनमताने कुटुंबीयांच्या मनात भीती निर्माण करून त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

समोर आलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार, “घरात चेडा आणून ठेवला आहे, जागरण करून तो कुटुंबात सामील करावा लागेल,” अशा भीतीदायक गोष्टी सांगून कुटुंबीयांना मानसिकदृष्ट्या त्रस्त करण्यात आले. तसेच घरासमोर थडगे असल्याचा बनाव करून अघोरी विधी करण्यास भाग पाडण्याचाही प्रयत्न झाला.

“एकाची पोळी भाजली जाईल, बाकीच्यांची करपून जाईल,” अशा विधानांतून कुटुंबात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच तांदूळ, प्रसाद, अंगारा अशा गोष्टींचा वापर करून दैवी शक्तीचा खोटा आभास निर्माण करण्यात आला.

या प्रकारामुळे संबंधित कुटुंब मोठ्या मानसिक तणावाखाली आले आहे. सोशल मीडियावर ऑडिओ व्हायरल झाल्याने त्यांची बदनामीही झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी खेड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा भोंदूंच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून नागरिकांनीही सतर्क राहून अशा प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

पुणे महापालिकेत भाजपच्या दोन नगरसेविका भिडल्या! बाणेरमधील कामावरून राजश्री काळे आणि रोहिणी चिमटेंमध्ये जुंपली; पहा व्हायरल व्हिडिओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.