Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मित्र बाहेर गेले अन् बंद खोलीत जीवलग मित्राचा झाला मृत्यू; खाकीचं स्वप्न अधुरंच राहिलं; शिक्रापूर येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 20 January 2026, 8:42

शिक्रापूर: खाकी वर्दीचं (Shikrapur News) स्वप्न डोळ्यांत साठवून साताऱ्यातून पुण्यात आलेल्या एका २२ वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना शिक्रापूर येथे घडली आहे. विरू संजय काळे (वय २२, रा. सातारा) असे या तरुणाचे नाव असून, पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी तो आपल्या मित्रांसोबत येथे आला होता. दरम्यान, तरुणाने जीवन संपवल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरू काळे हा मित्रांसोबत शिक्रापूर येथे खोलीवर दोन दिवसापासून वास्तव्यास होता. पोलीस भरतीची तयारी आणि शारीरिक चाचणीच्या धावपळीत हे युवक गेल्या दोन दिवसांपासून व्यस्त होते. मंगळवारी सायंकाळी जेव्हा मित्र बाहेर गेले होते आणि विरू खोलीत एकटाच होता, तेव्हा त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मित्रांनी खोलीत परतल्यावर विरूला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत पहिले असताआणि तातडीने त्याला रुग्णालयात हलवले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

 विरूच्या या निर्णयामागे नेमके काय कारण होते, याचा शोध आता शिक्रापूर पोलीस घेत असून अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय! शालेय शिक्षण विभागाच्या 2 योजना कायमच्या गुंडाळल्या; बंद करण्यामागचं कारण काय?

Saturday, 10 October 2026, 14:58

पुण्यात ६ बड्या अधिकाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन! आर्थिक व्यवहारप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Saturday, 10 October 2026, 14:50

पुणेकरांनो आता स्वारगेटवरून गाठा थेट नवी मुंबई विमानतळ! ST ची विशेष बससेवा सुरु; कार्डची सुविधाही मिळणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक..

Saturday, 10 October 2026, 14:49

संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट! विष्णू चाटेला हायकोर्टाचा दणका, थेट जामीन अर्ज….

Saturday, 10 October 2026, 14:34

पुणेकरांनो नंबर प्लेटवर ‘दादा’, ‘भाऊ’, ‘शेठ’ लिहून हवा करताय? पुणे आरटीओचा थेट परवाना रद्द करण्यासह वाहन जप्तीचा इशारा

Saturday, 10 October 2026, 14:16

“तुम्ही बलात्कारी!” अभिजीत दीपकेंच्या आई-वडिलांचा संताप अनावर; अवघ्या 5 शब्दांत सरकारला घेरलं!

Saturday, 10 October 2026, 14:15
Next Post

शोधून शोधून बेजार, पण ठाकरेंचा नगरसेवक चक्क जंगलात लपला; शिंदे गट करतोय नगरसेवक फोडण्यासाठी प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp