Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरातून बाहेर पडली अन् दुसऱ्याच दिवशी रस्त्याच्या कडेला मृतदेह; भाग्यश्रीसोबत नेमकं काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 18 August 2026, 10:31

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 32 वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. भाग्यश्री नानासाहेब गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. त्या 16 ऑगस्ट रोजी दुपारी घरातून अचानक बाहेर पडल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला तरी त्या घरी परतल्या नाहीत.

कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरात तसेच इतर ठिकाणी चौकशी करूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर 17 ऑगस्ट रोजी कुंभारी-दोड्डी रस्त्याच्या कडेला भाग्यश्री यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ भाग्यश्री यांची दुचाकी पडलेली होती. त्याच परिसरात एक मोठा दगडही आढळल्याने पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अपघात आहे की महिलेचा घातपात करण्यात आला, याचा तपास आता सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान, शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यानंतर भाग्यश्री यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाग्यश्री घरातून नेमक्या कोणत्या कारणामुळे बाहेर पडल्या होत्या, त्या कुठे गेल्या आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडले, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांकडून विविध बाजूंनी चौकशी केली जात आहे.

 

सध्या पोलिसांनी अपघाताची शक्यता नाकारलेली नाही. मात्र, घटनास्थळी सापडलेली दुचाकी आणि मोठा दगड यामुळे घातपाताच्या शक्यतेचाही तपास केला जात आहे. वळसंग पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26
Next Post

शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये आढळले 2 साप! 8 फुटांचा धामण शिडीखाली सापडला, पण दुसरा सापडेनाच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp