Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये आढळले 2 साप! 8 फुटांचा धामण शिडीखाली सापडला, पण दुसरा सापडेनाच

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 18 August 2026, 10:46

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी कारण शाहरुख खान किंवा त्याच्या चित्रपटाशी संबंधित नसून, बंगल्याच्या परिसरात आढळलेले दोन साप आहेत. 17 ऑगस्टच्या रात्री मन्नतच्या आवारात दोन साप दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्र आणि वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 8 वाजता सर्पमित्र विक्की दुबे यांना मन्नत परिसरात दोन साप एकमेकांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत असल्याचा फोन आला. त्यांनी तातडीने वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर मार्गदर्शनानुसार सापांचा शोध सुरू करण्यात आला.

शोध घेत असताना बंगल्याच्या आवारातील एका शिडीखाली सुमारे 8 फूट लांबीचा धामण साप आढळून आला. हा साप बिनविषारी असल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. सर्पमित्र विक्की दुबे यांनी कोणतीही इजा न करता सापाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

मात्र, दुसरा साप तेथे उपस्थित असलेल्या लोकांची वर्दळ वाढल्यानंतर निसटून गेला. वन विभाग आणि सर्पमित्रांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला. मात्र, दुसरा साप सापडला नसल्याची माहिती आहे. रेस्क्यू करण्यात आलेल्या धामण सापाला वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यामुळे मन्नत परिसरातील ही घटना कोणतीही दुर्घटना न घडता संपली.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

डोळ्यात अन् तोंडात चटणी टाकली, नाक दाबून मारलं! जन्मदात्यानेच लेकीला संपवलं; पुण्यात खून करून मृतदेह साताऱ्यात फेकला, वडील अन् चुलत्याला अटक

Wednesday, 30 September 2026, 23:23

लोणी काळभोर येथील माळीमळा परिसरातील रेल्वे अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात; सनी काळभोरसह मान्यवरांचे ग्रामस्थांनी मानले आभार..

Wednesday, 30 September 2026, 23:11

महाराष्ट्राला बनवणार जगाचे ‘इनोव्हेशन हब’! नवी मुंबईत ३०० एकरवर भव्य ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी’ उभारली जाणार

Wednesday, 30 September 2026, 22:58

Ind Vs WI 2nd ODI : गुवाहाटीत डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार! वन-डे सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय; एकाच सामन्यात मोडले तब्बल १० पेक्षा जास्त ऐतिहासिक विक्रम

Wednesday, 30 September 2026, 22:41

पुणेकरांसाठी मोठी बातमी! रखडलेला कात्रज-कोंढवा रस्ता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे टार्गेट

Wednesday, 30 September 2026, 22:10

मुंबईसह राज्यभरात गरबा-दांडिया रद्द होणार? दुष्काळाच्या सावटाखाली गरबा-दांडियाचा मुद्दा तापला; मराठी एकीकरण समितीचा थेट विरोध

Wednesday, 30 September 2026, 21:05
Next Post

ठाकरे की शिंदे? धनुष्यबाणावर आज ‘सुप्रीम’ फैसला; महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य ठरणार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp