Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन्ही राष्ट्रवादी गट आता एकत्र येणार नाहीत? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं की…

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 31 January 2026, 10:01

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Sharad Pawar) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज बारामतीत पत्रकारांशी बोलतांना शरद पवार यांनी केलेल्या तीन स्फोटक विधानांमुळे या सर्व शक्यतांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या निवडीवरून पवार कुटुंबातील आणि पक्षातील अंतर्गत दरी आता चव्हाट्यावर आली आहे.

 

काय घडलं आणि शरद पवार काय म्हणाले?

अजितदादांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “मला या शपथविधीबद्दल काहीही माहिती नाही. मी बारामतीत आहे, मग सोहळ्याला कसा जाणार?” पवारांच्या या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. इतका मोठा निर्णय घेताना ज्येष्ठ नेत्याला साधे कळवलेही जाऊ नये, याचा अर्थ अजित पवार गटाने स्वतः हा निर्णय घेतला असल्याचे समोर येते.

एकत्र येण्याच्या मुद्द्यावर पवारांनी मोठे गुपित उघड केले. “अजित पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यात चार महिन्यांपूर्वी सकारात्मक चर्चा सुरू होती. ते एका ठोस प्रक्रियेपर्यंत पोहोचले होते. मात्र, दादांच्या निधनामुळे त्या प्रक्रियेत आता मोठा खंड पडला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक अधिकार असल्याचे सांगत शरद पवारांनी या प्रकरणातून स्वतःला पूर्णपणे बाजूला केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37

Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:10
Next Post
Pune Crime: Shocking revelation from the police in the case of the brutal murder of a cousin due to an immoral relationship in Pune...

Pune Crime: भरवस्तीतल्या हॉटेलमध्ये 'हा' काय प्रकार? दरवाजा तोडताच समोर आलं भयानक वास्तव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.