Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तलवार, कटावणी घेऊन कारमधून निघाले अन् पोलिसांनी अडवलं; इंदापूर पोलिसांनी उधळला मोठा डाव, एकाला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 20 August 2026, 11:05

आदित्य बोराटे 

इंदापूर: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांचा डाव इंदापूर पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी पाठलाग करून होंडा सिटी कारची तपासणी केली असता त्यामध्ये तलवार, कटावणी व पक्कड आढळून आली. याप्रकरणी गोविंद संजू काळे (रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (ता. २०) रात्री १.२० ते १.४५च्या सुमारास पोलिस रात्रगस्तीवर होते. त्यावेळी वालचंदनगर पोलिस ठाण्यातील अंमलदारांकडून होंडा सिटी कार (एमएच १४ एएम ९११९) बाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिंपरी बुद्रुक ते निरा नरसिंहपूरमार्गे संगम पुलाच्या पुढील भागापर्यंत या कारचा पाठलाग केला.

वाहनाची खात्री करून तपासणी केली असता त्यामध्ये तलवार, कटावणी आणि पक्कड आढळून आली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी गोविंद काळे याला जागीच ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सोबत असलेल्या सुभाष राजू चव्हाण, कुणाल परशुराम काळे, कालू शंकर पवार आणि राहुल रमेश चव्हाण (सर्व रा. सवतगव्हाण, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांची नावे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

या प्रकरणी पोलिस हवालदार महेश दत्तात्रय गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(४) तसेच आर्म्स ॲक्ट कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस हवालदार यादव यांनी केली.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चेके तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50
Next Post

नाशिकमध्ये रुपालीच्या मृत्यूचं गूढ उकललं! प्रियकरानेच रिसॉर्टवर बोलावलं अन् अनैतिक संबंधांचा झाला भयंकर शेवट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp