Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ranjangaon: ठिबक संच चोरणारी टोळी सक्रिय! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; रांजणगाव येथील प्रकार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 March 2026, 10:47

पोपट पाचंगे 

रांजणगाव गणपती: आधीच आर्थिक अडचणीत (Ranjangaon) सापडलेल्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे आता नवे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यातील रांजणगाव गणपती, खंडाळे व पिंपरी दुमाला परिसरातील शेतांमधून पिकांसाठी ठेवलेले ठिबक सिंचनाचे साहित्य आणि पाईप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना तक्रारी अर्ज दिला आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिकांसाठी मोठ्या खर्चातून ठिबक सिंचन यंत्रणा बसवली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून पाईप कापून नेल्याचे दिसून आले. सकाळी शेतात गेल्यावर शेतकरी अजित खेडकर, गहिनीनाथ नरवडे, भानुदास खेडकर, संकेत नरवडे, कैलास नरवडे व भाऊसाहेब नरवडे यांच्या ही बाब निदर्शनास आली.

या चोरीमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. खत, बियाणे व मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ठिबक सिंचन व्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी आता पुन्हा मोठा खर्च करावा लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

 

परिसरात यापूर्वीही शेती साहित्याच्या चोरीच्या अनेक घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी, तसेच ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52

वयाची अट हटली! शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Sunday, 30 August 2026, 11:27

नेपाळमधून 41 पर्यटकांची सुखरूप घरवापसी; नातेवाईकांना पाहताच अश्रू अनावर,पुणे -मुबंईतील पर्यटकांचा समावेश

Sunday, 30 August 2026, 11:24

माजी अग्निवीरांसाठी ‘गुड न्यूज’! सरकारी आणि निमसरकारी सेवेत मिळणार नोकरीची संधी

Sunday, 30 August 2026, 11:12
Next Post

Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढणार; कोटीवधींचा निधी मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp