Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आळंदीत पालखी सोहळ्यावर पावसाचे संकट; पलखी प्रस्थान होणार फक्त 1,660 जणांच्या उपस्थितीत

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 7 July 2026, 9:06

पुणे: पुणे आणि आसपासच्या भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आळंदी परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मोठा पूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा आता अतिशय मर्यादित स्वरूपात पार पडणार आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांना आळंदीकडे येणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सध्याच्या भीषण परिस्थितीमुळे इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत, तर दर्शनबारी, मोबाईल टॉयलेट्स आणि वीज यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. सगळीकडे चिखल असल्याने वारकऱ्यांसाठी निवारा किंवा पिण्याच्या पाण्याची सोय करणे अशक्य झाले आहे. यावर मार्ग काढत, ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता होणारा पालखी प्रस्थान सोहळा फक्त 1,660 व्यक्तींच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ५६० वारकरी, ५०० मानकरी आणि उर्वरित सेवेकऱ्यांचा समावेश असेल.

देवस्थान कमिटीने सर्व भाविकांना या कठीण काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आळंदीत गर्दी न करता, परिस्थिती निवळल्यावर पुढील मुक्कामाच्या ठिकाणी वारीत सहभागी होणे वारकऱ्यांच्या हिताचे ठरेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; अजिम पटेलवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:32

रामलिंगमध्ये बंद घर चोरट्याने फोडलं! सोनं-चांदीसह ४.८५ लाखांचा ऐवज केला लंपास

Saturday, 29 August 2026, 13:28

रोहित पवारांची कोअर कमिटीला दांडी; राष्ट्रवादीत खळबळ, काँग्रेसच्या जवळीकीने राजकीय चर्चांना उधाण..

Saturday, 29 August 2026, 13:17

आंबेगाव खून प्रकरणातील आरोपीला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Saturday, 29 August 2026, 13:13

निकाल आता उलटणार! 2024 नंतर महाराष्ट्रात बदललं राजकीय चित्र; नव्या सर्व्हेत ‘या’ पक्षाने घेतली आघाडी

Saturday, 29 August 2026, 12:59

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचे महाराष्ट्रात रिलाँचिंग करू नका’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Saturday, 29 August 2026, 12:26
Next Post

सियाने चेतनसोबत 4 महिन्यांपूर्वीच केलं होतं लग्न! तरीही केतनशी केला साखरपुडा; अडथळा ठरताच रचला हत्येचा कट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp