Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 7 April 2026, 11:46

पुणे, ता.7 : पुण्यातील विमाननगर परिसरातील नामांकित अॅटलान्टिस रूफ टॉप लाऊंज हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत मोठा भांडाफोड केला आहे. या कारवाईत तब्बल 1 लाख 47 हजार 550 रुपयांचा हुक्का साहित्य, विदेशी दारू व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथक २ ला गुप्त माहिती मिळाली होती की, विमाननगरमधील या हॉटेलमध्ये विनापरवाना हुक्का पार्लर चालवला जात आहे. यानुसार पोलिसांनी सापळा रचत हॉटेलवर अचानक छापा टाकला. या छाप्यात स्वप्निल तांबे, अमेय अजमीरे, नवरंग कोल्हे, अमितकुमार गोयल, कमसल लष्कर, शिवम यादव आणि माहरुफ आलम हे आरोपी बेकायदेशीररीत्या हुक्का बार चालवत असल्याचे उघड झाले. तसेच परवानगीशिवाय विदेशी दारूचा साठा ठेवून विक्री केली जात असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून हुक्का पॉट, फ्लेवर्ड तंबाखू साहित्य, विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, सहाय्यक फौजदार शेख, पोलीस हवालदार प्रशांत कळसकर, पांडुळे, देवकाते, चव्हाण, सोनवणे, पोलीस अंमलदार बास्टेवाड व महिला पोलीस माकडी यांच्या पथकाने केली आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04

गुंजवणीच्या सुधारित जल नियोजनास प्रशासकीय मान्यता! भोर-राजगडमधील १,९३०.६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ; तीन उपसा सिंचन योजनांचा मार्ग मोकळा

Saturday, 3 October 2026, 19:24
Next Post

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp