Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune ZP Election: पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयानिमित्त कोणताही जल्लोष न करण्याचे आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 February 2026, 10:13

Pune ZP Election: पुणे, ता. 9 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या झालेल्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालादिवशी कोणताही सार्वजनिक जल्लोष न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी दिली.

सोमवारी (ता. 9) रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान कोणत्याही विजयी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांनी हार, बुके, गुलाल, फटाके, आतषबाजी, घोषणाबाजी, साऊंड सिस्टिम, बेंजो, डीजे आदी प्रकारचा कोणताही जल्लोष करू नये, असे स्पष्ट निर्देश पक्षाकडून देण्यात आले आहेत.

शनिवारी (ता. 7 फेब्रुवारी) रोजी पार पडलेल्या निवडणुकांसाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींचे पक्षातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील जनतेने अजितदादांच्या विचारांना पाठिंबा दिला असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

दरम्यान, निवडणुकीतील विजय हा अत्यंत शांतपणे, संयमाने व कोणताही सार्वजनिक उत्सव न करता आदरणीय अजितदादा पवार यांना समर्पित करावा, असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आल्याची माहितीही वाल्हेकर यांनी दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : गर्भलिंग निदान प्रकरणी उरुळी कांचन येथील माहेर हॉस्पिटलच्या डॉ. मोटेला बेड्या ; तर सुंदरम कदमसह तीन डॉक्टर अद्याप फरार..

Friday, 12 June 2026, 10:23

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42
Next Post
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Pune Crime : पुणेकरांनो सावधान! घराला कुलूप असूनही सव्वा लाखाची चोरी; चोराने वापरली 'ही' भयानक शक्कल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.