Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune-Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; 26 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 25 February 2026, 17:25

संतोष पवार

इंदापूर: पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur Highway)  पळसदेव (ता. इंदापूर) येथे झालेल्या अपघातात 26 वर्षीय तरुण शेतकरी पंकज पोपट काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी ( 23 फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास पंकज काळे (रा. काळे-मत्रे वस्ती, पळसदेव) हा त्याचा चुलतभाऊ सचिन काळे याच्यासोबत स्वतंत्र दुचाकींवरून आठवडी बाजारासाठी पळसदेवकडे येत होता. दोघेही महामार्गावरून एकामागोमाग येत असताना पुलाजवळ सोलापूरकडे जाणाऱ्या एका इलेक्ट्रिक बसने पंकजच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघातात पंकजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला अकलूज येथील डॉ. इनामदार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रचंड रक्तस्राव आणि मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मंगळवारी (24 फेब्रुवारी) उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, अपघातानंतर संबंधित बसचालक बोधीसत्व गजानन गुडदे (वय 24, रा. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) हा वाहन न थांबवता घटनास्थळावरून निघून गेला होता. माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत इंदापूर टोलनाक्यावर बससह चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढत्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तरुण शेतकऱ्याच्या अकाली मृत्यूमुळे पळसदेव परिसर शोकमग्न झाला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43

हाताचा पंजा मनगटापासून वेगळा अन् डोक्यावर तीन वार! मृत्यूच्या दारातून परतलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Sunday, 29 November 2026, 15:30

सिंहगड रोडवरील मेट्रोचे काम लांबणीवर; खडकवासला-दांडेकर पूल मार्गाच्या निविदा रद्द

Sunday, 29 November 2026, 14:40

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात धक्कादायक प्रकार! पोलीस चौकीसमोरूनच दुचाकी चोरीला; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 13:59

किंग कोब्राचे 2 लिटर संशयित विष, वाघ-बिबट्या-चित्त्याची कातडी जप्त; DRI च्या धडक कारवाईत सहा जण ताब्यात

Sunday, 29 November 2026, 13:31
Next Post
Satara

Satara : यशवंत बँक घोटाळा: मुख्य सूत्रधार शेखर चरेगावकरला मध्यरात्री विंग गावातून अटक; ११२ कोटींच्या अपहाराचा छडा लागणार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp