Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police News : कोयता हल्ल्यानंतर पुणे पोलीस “ॲक्शन मोडवर” ; घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय..!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 June 2023, 15:50

Pune Police News : पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. शहरातील सर्व पोलीस चौक्या २४ तास आणि सातही दिवस सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. प्रत्येक पोलीस चौकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. (Pune Police News)

Pune Police News : पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. शहरातील सर्व पोलीस चौक्या २४ तास आणि सातही दिवस सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. प्रत्येक पोलीस चौकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. शिवाय अजून १५० बीट मार्शल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील २५ बीट मार्शल दामिनी पथकासाठी असणार आहेत. याशिवाय कोणत्याही तक्रारीकडे कानाडोळा न करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. (Pune Police News)

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात काल एका तरुणीवर दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. को.ता गॅंगची दहशत वाढतच आहे. त्यातच दर्शना पवार हत्याकांडाने पुणे हादरलेले असतानाच हा प्रकार समोर आल्याने पुणेकर चिंतीत आहेत. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Pune Police News)

 

दरम्यान, एमपीएससीमध्ये राज्यात सहावी आलेली दर्शना पवार हीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर एमपीएससीच्या विद्यार्थांचे समुपदेशन करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी स्वतंत्र वर्ग चालवण्यात येणार आहे, असे पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितलं. (Pune Police News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12
Next Post

Pune News : कामशेतमध्ये आढळला आठ फ़ुटी अजगर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.