Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune: ‘आज नको ना, कंबर दुखतेय अन् मुलं जागी आहेत’; पत्नीने जवळ येण्यास नकार देताचं पतीने गळा दाबून चाकू काढून थेट…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 14 August 2026, 9:20

पुणे : वाकड परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने जवळ येण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तिचा गळा दाबून चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलीलाही या हल्ल्यात दुखापत झाली. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास 30 वर्षीय महिला घरातील स्वयंपाकघरात दूध गरम करत होती. तिची कंबर दुखत असल्याने ती औषध घेत होती. त्याचवेळी तिचा 35 वर्षीय पती तेथे आला आणि तिला सोबत येण्यास सांगितले.

मात्र, घरातील मुले जागी असल्याचे सांगत तसेच कंबरदुखीचा त्रास असल्यामुळे पत्नीने नकार दिला. या नकारामुळे पती संतापला. यापूर्वीही तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रागाच्या भरात त्याने पत्नीला धमकावत तिचा गळा दोन्ही हातांनी दाबल्याचा आरोप आहे.

यानंतर आरोपीने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याचा चाकू आणला आणि पत्नीवर वार केले. या हल्ल्यात महिलेच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, आईवर हल्ला होत असल्याचे पाहून तिची मुलगी अंजली आईला वाचवण्यासाठी मध्ये आली. मुलीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या आरोपीने तिच्यावरही चाकूने वार केल्याने ती जखमी झाली. जखमी पत्नीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वाकड पोलीस ठाण्यात तिच्या 35 वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गणेश मंडळांनो सावधान! डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा वाढला तर थेट कारवाई; पोलिसांचा कडक इशारा

Thursday, 10 September 2026, 15:09

एसडीएम कार्यालयात क्लर्कची नोकरी लावण्याचे आश्वासन दाखवून तरुणीची सुमारे 10 लाखांची फसवणूक, सासवडच्या तरुणावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 14:59

अन् बघता बघताच कारची नंबरप्लेट गायब झाली! बटन दाबलं अन् क्षणात… पहा धक्कादायक Video

Thursday, 10 September 2026, 14:57

मलठणमध्ये सशस्त्र दरोडा! प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार

Thursday, 10 September 2026, 14:51

बुलढाणा अर्बनमध्ये 34 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप; CEO शिरीष देशपांडे, विभाग व्यवस्थापिका योगिनी पोकळेंवर गुन्हा दाखल!

Thursday, 10 September 2026, 14:46

‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतो’ म्हणत पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अपहरण! पोलिसांचा थरारक पाठलाग अन् ५३ मिनिटांत सुटका; पहा Video

Thursday, 10 September 2026, 14:28
Next Post

'10 हजार दे, नाहीतर...' म्हणत तरुणीने थेट कपडे फाडायला सुरुवात केली; टॅक्सी चालकाच्या प्रसंगावधानाने असा फसला ब्लॅकमेलिंगचा डाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp