Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: वेटिंग रूमचं टेन्शन संपलं! पुण्यात उभारले जाणार आलिशान ‘स्लिपिंग पॉड्स’; पाहा एका तासाचे किती पैसे मोजावे लागणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 March 2026, 12:27

Pune News: पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी लवकरच आधुनिक स्लिपिंग पॉड्सची सुविधा सुरू होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी हा उपक्रम हाती घेतला असून यासाठी सुमारे 36 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. आरक्षण केंद्राजवळील एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेला उशीर झाल्यास किंवा प्रवाशांना काही काळ विश्रांती घ्यायची असल्यास या सुविधेचा उपयोग होणार आहे.

अनेकदा रेल्वे गाड्यांना विलंब होतो किंवा प्रवाशांना पुढील प्रवासासाठी काही तास थांबावे लागते. अशा वेळी स्थानकावर बसण्यासाठीही जागा मिळणे कठीण होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. काही प्रवासी जवळच्या हॉटेलमध्ये थांबण्याचा पर्याय निवडतात, मात्र अल्प वेळासाठी हॉटेलमध्ये राहणे अनेकांना महाग पडते. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर स्लिपिंग पॉड्सची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पॉड्सची रचना जपानमधील पॉड हॉटेलच्या संकल्पनेवर आधारित आहे. यात लहान पण आरामदायी आणि वातानुकूलित बेडची व्यवस्था असते. मोठी खोली घेण्याऐवजी प्रवासी फक्त बेडसाठी भाडे देतात, त्यामुळे अल्प मुक्कामासाठी हा पर्याय सोयीचा ठरतो. पुणे रेल्वे स्थानकावर सध्या 24 स्लिपिंग पॉड्स तयार करण्यात आले आहेत.

 

रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, ही सुविधा तासांनुसार भाड्याने दिली जाईल. प्रवासी जितका वेळ वापर करतील तितकेच शुल्क आकारले जाईल. येत्या काही दिवसांत ही सुविधा सुरू होणार असून त्यामुळे प्रवाशांना स्थानकावरच कमी खर्चात आराम करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फ्लॅट मालकांना मोठा दिलासा! गृहनिर्माण सोसायट्यांची ‘मनमानी’ आता चालणार नाही; ‘समान देखभाल शुल्का’चा न्यायालयाचा आदेश

Monday, 22 June 2026, 20:57

रस्त्यावर रक्ताचा सडा, छिन्नविच्छिन्न मृतदेह, कारचा चेंदामेंदा अन् विखुरलेले अवशेष; अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार…

Monday, 22 June 2026, 20:14

पुण्यात सायबर चोरट्याचा प्रताप! ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे’ वडिलांना व्हिडीओ कॉल केला, मुलीचे हात-पाय बांधलेले दाखवले अन्…

Monday, 22 June 2026, 19:32

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04
Next Post
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Solapur News: माढ्यात जोरदार राडा! हाणामारीत अनेक जण जखमी; भाजप नेत्याच्या पतीवर पोलिसांची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.