Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फ्लॅट मालकांना मोठा दिलासा! गृहनिर्माण सोसायट्यांची ‘मनमानी’ आता चालणार नाही; ‘समान देखभाल शुल्का’चा न्यायालयाचा आदेश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 22 June 2026, 20:57

मुंबई : मुंबई आणि परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखभाल शुल्क आकारण्याच्या पद्धतीवर महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालयाने सामायिक सुविधांसाठी फ्लॅटच्या आकारानुसार नव्हे, तर सर्व सदस्यांकडून समान शुल्क आकारले जावे, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे अनेक फ्लॅटधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हे प्रकरण मुंबईतील एका गृहनिर्माण सोसायटीशी संबंधित आहे. एका फ्लॅट मालकिणीला सोसायटीकडून मोठ्या रकमेची थकबाकी दाखवण्यात आली होती. संबंधित सदस्याने या रकमेबाबत तपशीलवार माहिती मागितली, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने सोसायटीच्या भूमिकेची तपासणी केली. त्यावेळी देखभाल शुल्काची आकारणी फ्लॅटच्या क्षेत्रफळावर आधारित करण्यात येत असल्याचे समोर आले. मात्र, न्यायालयाने 2000 मधील शासनाच्या आदेशाचा आधार घेत सामायिक सुविधांसाठी सर्व सदस्यांकडून समान शुल्क आकारले जाणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

 

न्यायालयाने सुरक्षा व्यवस्था, लिफ्ट, स्वच्छता, सामायिक वीजपुरवठा आणि इतर सर्वसाधारण सुविधांचा लाभ सर्व रहिवाशांना समान मिळत असल्याने त्यासाठी एकसमान शुल्क आकारणे योग्य असल्याचे स्पष्ट केले. तथापि, काही विशिष्ट बाबींमध्ये जसे की मालमत्ता कर, मोठ्या दुरुस्तीचा निधी किंवा इतर काही खर्च क्षेत्रफळाच्या आधारावर आकारले जाऊ शकतात, असेही न्यायालयाने नमूद केले.

सोसायटीने या निर्णयाविरोधात अपील केले होते. मात्र, अपील न्यायालयानेही सोसायटीची बाजू फेटाळून लावत मूळ आदेश कायम ठेवला. थकीत रकमेचा स्पष्ट हिशोब सादर करण्यात सोसायटी अपयशी ठरल्याचेही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. या निर्णयामुळे राज्यातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील देखभाल शुल्क आकारणीच्या पद्धतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

फ्लॅट मालकांना मोठा दिलासा! गृहनिर्माण सोसायट्यांची ‘मनमानी’ आता चालणार नाही; ‘समान देखभाल शुल्का’चा न्यायालयाचा आदेश

Monday, 22 June 2026, 20:57

रस्त्यावर रक्ताचा सडा, छिन्नविच्छिन्न मृतदेह, कारचा चेंदामेंदा अन् विखुरलेले अवशेष; अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार…

Monday, 22 June 2026, 20:14

पुण्यात सायबर चोरट्याचा प्रताप! ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे’ वडिलांना व्हिडीओ कॉल केला, मुलीचे हात-पाय बांधलेले दाखवले अन्…

Monday, 22 June 2026, 19:32

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.