Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाहेरून महिला आणून मतदान! पुण्यात कसं उघड पाडलं बोगस मतदानाचं जाळं?

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 15 January 2026, 14:01

पुणे: महाराष्ट्रातील (Pune News) २९ महानगरपालिकांच्या सत्तेचा फैसला आज मतपेटीत बंद होत असतानाच, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदानाचा पुरावा म्हणून बोटावर लावली जाणारी ‘शाई’ चक्क साध्या लिक्विडने पुसली जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुण्यात समोर आले आहे. या प्रकारामुळे सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाच्या ‘मार्कर पेन’ प्रयोगावर टीकेची झोड उठवली आहे.

 

पुण्यातील धायरी परिसरात आज सकाळी मतदानादरम्यान हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काही महिला वारंवार मतदान केंद्रात शिरत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. अधिक तपास केला असता, बाहेरून काही महिलांना आणून बोगस मतदान सुरु असल्याचे समोर आले. कार्यकर्त्यांनी एका महिलेला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले.

यंदा आयोगाने ‘मार्कर पेन’चा वापर केला. हा मार्कर केवळ नावापुरता ‘परमनंट’ ठरला आहे. यामुळे एकाच व्यक्तीने अनेकदा मतदान केल्यास (बोगस मतदान) त्याला रोखणे अशक्य झाले आहे. दरम्यान, धायरीतील या घटनेनंतर इतर केंद्रांवरही तणावाचे वातावरण असून मतदारांमध्ये संभ्रम पसरला आहे. विरोध सध्या या प्रकारामुळे चांगलाच संताप व्यक्त करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15
Next Post

लोणी काळभोर-कदमवाकवस्ती जिल्हा परिषद गटातून शीतल कांबळे निवडणुकीसाठी इच्छुक; दर्जेदार शिक्षण, आरोग्य, शेतकरी हित व महिला सक्षमीकरणावर भर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.