Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: यकृत प्रत्यारोपण प्रकरणात पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाला क्लीन चीट, चौकशी समितीचा अहवाल जारी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 November 2025, 17:02

Pune News: पुणे: पुण्यात यकृत प्रत्यारोपणानंतर (Liver Transplant ) एका दाम्पत्याच्या मृत्यू झाला होता. हे प्रकरण थेट आरोग्य विभागाच्या उच्चस्तरीय समितीकडे गेले. या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या समितीकडून अखेर क्लीन चिट आले आहे. समितीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की यकृत दाता आणि प्रत्यारोपित रुग्णाच्या उपचारामध्ये कोणतीही वैद्यकीय चूक किंवा निष्काळजीपणा झाला नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने सह्याद्री रुग्णालयातील लिव्हर ट्रान्पॅल्ट शस्त्रक्रियांवरील स्थगिती 27 नोव्हेंबर पासून हटवण्याचे आदेश दिले आहेत. Pune News

 

हेही वाचा- लोणी काळभोर येथील ‘त्या’ अपघाताप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 17 ऑगस्ट रोजी पती बापू कोमकर यांचे निधन झाले, तर 21 ऑगस्ट रोजी पत्नी कामिनी कोमकर यांचे संसर्गामुळे निधन झाले. या घटनेनंतर कुटुंबियांनी रुग्णालयातील निष्काळीपणावर बोट उचलले. त्यानंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 8 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली.

यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ  डॉ. मोहम्मद रेला यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गेल्या महिन्यात अहवाल सादर केला. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील 18 सदस्यीय राज्य सल्लागार समितीची बैठक झाली आणि अहवालातील निष्कर्षांचा आढावा घेण्यात आला.

आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “समितीच्या चौकशी अहवालात रुग्णालयाकडून उपचारात कोणतीही त्रुटी आढळून आली नाही. त्यामुळे लिव्हर ट्रान्पॅट प्रक्रियेवरील स्थगिती हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सह्याद्री रुग्णालयातील प्रत्यारोपण प्रक्रियेवरील अनिश्चितता दूर झाली असून रुग्णालयाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Mumbai

Mumbai : रतन टाटांचा आलिशान व्हिला 'विक्री' साठी; जुन्या मित्रानेच लावली बोली! किंमत ऐकून व्हाल थक्क!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.