Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai : रतन टाटांचा आलिशान व्हिला ‘विक्री’ साठी; जुन्या मित्रानेच लावली बोली! किंमत ऐकून व्हाल थक्क!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 November 2025, 17:37
Mumbai

photo- ppn

Mumbai : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा सेशेल्समधला शानदार व्हिला आता विक्रीच्या उंबरठ्यावर आहे. माहे बेटावरील समुद्रकिनारी असलेली ही मालमत्ता सी. शिवशंकरन (एअरसेलचे संस्थापक) यांच्या कुटुंबाने तब्बल ६.२ मिलियन डॉलर म्हणजे साधारण ५५ कोटी रुपये देऊन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Mumbai)

 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या व्हिलाची स्वतंत्र मूल्यांकनात किंमत फक्त ८५ लाख रुपये ठरवली होती! पण या व्यवहारामागे टाटा-शिवशंकरन यांची जुनी मैत्रीदेखील मोठी कारणीभूत आहे. मजेची बाब म्हणजे, हा व्हिला रतन टाटा यांनी खरेदी केला तेव्हाही शिवशंकरन यांनीच त्यांना मदत केली होती.

दोघांची मैत्री तर सर्वपरिचित. मुंबईत टाटांच्या घरी ते दररोज ४५ मिनिटे भेटत असत. टाटांच्या जागतिक प्रतिमेमुळेच सेशेल्ससारख्या देशात, जिथे सामान्य लोकांना जमिन खरेदीची परवानगी मिळत नाही, तिथे त्यांना व्हिला घेता आला होता.

पैशाचे विभाजन कसे होणार?

व्हिला विकला गेला तर त्यातून मिळणारी रक्कम रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट या दोघांमध्ये समान वाटली जाणार आहे. हे बॉम्बे हाय कोर्टाने १६ जून २०२५ रोजी आदेशाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शिवशंकरन यांच्यावर सेशेल्स सुप्रीम कोर्टात दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे. त्यामुळे हा व्यवहार प्रत्यक्षात कसा पूर्ण होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post

Nashik News: वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाला विरोध, सयांजी शिंदे यांच्या आंदोलनाला वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.