Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nashik News: वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावाला विरोध, सयांजी शिंदे यांच्या आंदोलनाला वेग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 November 2025, 17:43

Nashik News: नाशिक: नाशिक महानगरपालिकेकडून साधुग्राम परिसरातील 1,825 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला विरोध वाढत असून आता या निर्णयाविरोधात नव्या आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि काही कलाकार एकत्र येऊन या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मोठ्या पातळीवर मोहीम राबवत आहे.

 

हेही वाचा- रतन टाटांचा आलिशान व्हिला ‘विक्री’ साठी; जुन्या मित्रानेच लावली बोली! किंमत ऐकून व्हाल थक्क!

चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, सामाजिक कामासाठी ओळखले जाणारे वरुण सुखराज, तसेच मुंबईतील विविध पर्यावरणवादी संघटनांचे प्रतिनिधी लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. ते साधुग्राम परिसराची पाहणी करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील अशी माहिती स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांनी दिली.

पर्यावरणप्रेमींचे मत आहे की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करणे पर्यावरणासाठी घातक ठरेल. दरम्यान, सोशल मीडियावरही जागरूकता मोहिमेला वेग येत असून, सेलिब्रेटी आणि पर्यावरण संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांतून व्यापक आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Navi Mumbai

Navi Mumbai : "ती मला खूप त्रास देतेय..." शेजारणीमुळे तरुणीने संपवलं आयुष्य, व्हॉईस नोटमुळे प्रकरणाला नवं वळण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.