Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनो! सिलिंडर मिळवण्यासाठी आता इतके दिवस थांबावे लागणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 9 March 2026, 8:46

पुणे: जर तुम्ही अद्याप तुमच्या गॅस (Pune News) कनेक्शनचे ‘केवायसी’ (KYC) पूर्ण केले नसेल, तर आजच करा. गॅस कंपन्या आणि वितरकांच्या ताज्या निर्णयानुसार, ज्या ग्राहकांचे केवायसी प्रलंबित आहे, त्यांचे गॅस बुकिंग आता थेट नाकारले जाणार आहे. इतकेच नव्हे, तर दोन सिलिंडरमधील अंतराबाबतही नवा नियम लागू करण्यात आला असून, यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट आणि नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

 

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या प्रमुख कंपन्यांनी आता कठोर पाऊल उचलले आहे. केवायसी पूर्ण नसल्यास ऑनलाइन किंवा ऑफलाइन, कोणतेही बुकिंग स्वीकारले जाणार नाही. यापूर्वी दोन सिलिंडर घेण्यामध्ये 21 दिवसांचे अंतर ठेवावे लागत होते. आता ही मर्यादा वाढवून 30 दिवस करण्यात आली आहे. म्हणजेच, एकदा सिलिंडर घेतल्यावर पुढील महिनाभर तुम्हाला नवीन बुकिंग करता येणार नाही.

जागतिक स्तरावर इस्रायल-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाची आणि एलपीजीची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. इंधनाचा साठा मर्यादित असल्याने त्याचा अपव्यय रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post

Pimpri-Chinchwad: अतेझा तासे झाली आद्या सुर्वे! शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरण करून हिंदू धर्मात केला प्रवेश; 10 वर्षांच्या नरकयातनांतून सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.