Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri-Chinchwad: अतेझा तासे झाली आद्या सुर्वे! शास्त्रोक्त पद्धतीने शुद्धीकरण करून हिंदू धर्मात केला प्रवेश; 10 वर्षांच्या नरकयातनांतून सुटका

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 9 March 2026, 8:58

पिंपरी-चिंचवड: 2019 ची ‘मिस इंडिया अर्थ’ विजेती आणि ग्लॅमर विश्वातील प्रसिद्ध चेहरा सायली सुर्वे हिच्या आयुष्यातील संघर्षाचा एक टप्पा अखेर संपला आहे. गेल्या 10 वर्षांपासून सहन केलेला शारीरिक आणि मानसिक छळ, जबरदस्तीने केलेले धर्मांतर आणि वैवाहिक आयुष्यातील वादळ पचवून सायलीने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पार पडलेल्या शुद्धीकरण सोहळ्यानंतर तिचे ‘अतेझा’ हे नाव बदलून आता ‘आद्या सुर्वे’ असे नवीन नामकरण करण्यात आले आहे.

सायलीने 2014 मध्ये प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे याच्याशी निकाह केला होता. त्यावेळी घरच्यांचा प्रखर विरोध असतानाही केवळ प्रेमाखातर तिने धर्मांतर केलं आणि ती ‘अतेझा’ झाली. मात्र, लग्नानंतर काही काळातच तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणला गेला आणि तिचा छळ सुरू झाला. 10 वर्षे हा त्रास सहन केल्यानंतर आणि चार मुलांच्या भविष्याचा विचार करून तिने अखेर या नात्यातून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेतला.

सायलीने सांगितलं कि, “आतिफशी लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. पोलिसांकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने अखेर तिने हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने ‘घरवापसी’ करण्याचा निर्णय घेतला. एका नामांकित मॉडेलला जर न्याय मिळवण्यासाठी इतकी वर्षे वाट पाहावी लागत असेल, तर सामान्य महिलांची स्थिती काय असेल, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इंदापुरात अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने ठेचून निर्घृण खून; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद

Sunday, 21 June 2026, 12:59

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक नंदकुमार कोळी यांची नियुक्ती

Sunday, 21 June 2026, 12:48

कुरकुंभच्या ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’ला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; 48 तासांत वीज-पाणी तोडण्याचे आदेश

Sunday, 21 June 2026, 12:38

येरवडा मनोरुग्णालयात फक्त एका ‘चादरीवरून’ वाद झाला अन् घडलं भयंकर…

Sunday, 21 June 2026, 12:32

पुण्यात ‘मी इथला भाई’, म्हणत नागरिकांना धमकावणाऱ्या गुंडाचा राडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

Sunday, 21 June 2026, 11:49

भुलेश्वर घाटात ‘देवदर्शना’च्या बहाण्याने नेऊन तरुणाला बेदम मारहाण; तरुणीसह 3 अनोळखी इसमांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 21 June 2026, 11:13
Next Post
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

Pune Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली बंद दरवाजाआड सुरू होता 'हा' काळा धंदा; एका चुकीमुळे बिंग फुटलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.