Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली बंद दरवाजाआड सुरू होता ‘हा’ काळा धंदा; एका चुकीमुळे बिंग फुटलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 9 March 2026, 9:45
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

Photo- Social Media

Pune Crime: पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एनआयबीएम रोडवरील एका आलिशान इमारतीत चालणाऱ्या ‘ओपल स्पा अँड सलून’वर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरची व्यवस्थापिका पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आली आहे.

 

पोलिसांना काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की, एनआयबीएम रोडवरील सनश्री वुड्स कमर्शिअल प्रिमायसेस या इमारतीतील स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने शनिवारी एक बनावट ग्राहक पाठवला. संबंधित ठिकाणी व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकत कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी टी. झुंचुमबीनी थम्फीयोलोथा खितान (वय 32, मूळ रा. नागालँड, सध्या रा. कोंढवा) हिला अटक केली. या प्रकरणातील आणखी एका मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या ठिकाणाहून चार महिलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील काही भागात स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत असून अशा ठिकाणांवर पोलिसांची कारवाई सुरू राहणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11
Next Post

Crime News: सावधान! प्लॉट घेताय का? निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची 1 कोटी 33 लाखांची फसवणूक; भामट्यांनी असा रचला होता सापळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.