Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 7 April 2026, 8:11

वॉशिंग्टन: “इराणवर एका रात्रीत नियंत्रण मिळवणे आम्हाला शक्य आहे आणि ती रात्र कदाचित उद्याचीच असू शकते,” या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने जागतिक राजकारणात खळबळ माजली आहे. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित ‘इस्टर एग रोल’ कार्यक्रमादरम्यान, ट्रम्प यांनी सोमवारी रात्री इराणला आतापर्यंतचा सर्वात गंभीर इशारा दिला असून यामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

गेल्या 38 दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता टोक गाठले आहे. इराणमध्ये अडकलेल्या दोन अमेरिकन वैमानिकांची ज्या नाट्यमय पद्धतीने सुटका करण्यात आली, त्या मोहिमेचा उल्लेख करत ट्रम्प यांनी अमेरिकेची आक्रमक भूमिका स्पष्ट केली. सुरु असलेल्या गोळीबारात  21 विमानांनी ही मोहीम फत्ते केली, मात्र अमेरिकेचे एक हेलिकॉप्टर यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना अमेरिकेसाठी युद्धाचे निमित्त ठरताना दिसत आहे.

 

जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी इराणला दिलेली मुदत संपण्यापूर्वीच हा इशारा आला आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत बजावले आहे की, जर इराणने ही सामुद्रधुनी उघडली नाही, तर त्यांच्या देशातील पूल, वीज प्रकल्प आणि नागरी पायाभूत सुविधांचे नामोनिशान शिल्लक राहणार नाही.

दरम्यान, व्हाईट हाऊसने 45 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. ट्रम्प यांच्या मते हे एक मोठे पाऊल असले तरी संघर्ष संपवण्यासाठी ते पुरेसे नाही. दुसरीकडे, इराणने हा प्रस्ताव फेटाळून लावत त्याला ‘केवळ अमेरिकेचा अजेंडा’ असे संबोधले आहे. दरम्यान, पुणे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.