Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणेकरांनी रेकॉर्ड मोडला! दसरा ते दिवाळीच्या 17 दिवसांत खरेदी केलेल्या वाहनांचा आकडा पाहून बसेल धक्का

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 19 October 2025, 13:58

पुणे: सणासुदीचा काळ म्हणजे खरेदीचा हंगामच असतो. यंदा पुणेकरांनी दसरा (Dussehra) ते दिवाळी (Diwali) दरम्यान वाहन खरेदीत असा उत्साह दाखवला की, आरटीओ (RTO Pune) मध्ये नवा रेकॉर्डच झाला आहे. 1 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 13,187 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे.

दुचाकींचा बाजार सर्वात आघाडीवर असून तब्बल 7,991 दुचाकींची नोंद झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 928 वाहनांनी अधिक आहे. चारचाकी (Four Wheelers) खरेदीही कमी नसून 3,992 गाड्यांची नोंद झाली आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कंपन्यांकडून मिळणाऱ्या सवलती आणि काही वाहनांवरील सरकारी ऑफर्स यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहन मिळाले. याशिवाय GST कपातीचा फायदा ग्राहकांना थेट झाला असून, वाहन खरेदी अधिक परवडणारी ठरली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 12.94% वाढ नोंदवली गेली आहे. म्हणजेच सणांच्या काळात पुणेकरांनी तब्बल 1,552 अधिक वाहने खरेदी केली आहेत. या वाढीमुळे ऑटोमोबाइल क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे.

 

मात्र, सर्वच विभागांत वाढ झाली नाही. टॅक्सी आणि मालवाहतूक वाहनांच्या नोंदीत घट झाली आहे. एकंदरीत, पुण्याचा ऑटो मार्केट  सध्या तेजीत असून, दसरा ते दिवाळी या सणांच्या काळात पुणेकरांनी ‘खरेदीचा आनंद’ खऱ्या अर्थाने अनुभवला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

टायगर श्रॉफ लक्ष्य नव्हताच! हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता मोठा व्यक्ती; आरोपीच्या स्टेटमेंटने तपासाला वेगळं वळण..

Tuesday, 20 October 2026, 17:48

सरदवाडीतील राजहंस लॉजवर पोलिसांची धडक कारवाई! वेश्याव्यवसाय प्रकरणी तिघांना अटक; रोख रक्कम, कंडोम आणि रजिस्टर जप्त

Tuesday, 20 October 2026, 17:28

शिवा शर्मा हत्या प्रकरणात मोठी अपडेट! 11 दिवस पोलिसांना गुंगारा देणारी मॉडेल श्रद्धा दुबे अखेर नागपुरातून जेरबंद…

Tuesday, 20 October 2026, 17:26

नवरात्रीच्या गरब्यात अनर्थ! दांडिया खेळता खेळता तरुणाचा मृत्यू;नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! PMPML च्या ताफ्यात 2500नव्या बस; कधीपासून धावणार? जाणून घ्या संपूर्ण प्लॅन!

Tuesday, 20 October 2026, 16:36

पोटदुखीचा प्रचंड त्रास, पहिले रुग्णवाहिकेला उशीर नंतर वाहतूक कोंडीचा अडथळा; पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने व्यक्तीचा मृत्यू

Tuesday, 20 October 2026, 16:30
Next Post
Jain Boarding Hostel: 'What do you say Dhangekar, Muralidhar turned out to be a land thief..!' Dhangekar's post goes viral, the issue of selling the land of Jain Boarding Hostel in Pune heats up

Jain Boarding Hostel: 'काय म्हणता धंगेकर , जमीन चोर निघाला मुरलीधर..!' धंगेकरांची पोस्ट व्हायरल, पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या विक्रीचं प्रकरण तापलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp