Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jain Boarding Hostel: ‘काय म्हणता धंगेकर , जमीन चोर निघाला मुरलीधर..!’ धंगेकरांची पोस्ट व्हायरल, पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेच्या विक्रीचं प्रकरण तापलं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 19 October 2025, 14:29
Jain Boarding Hostel: 'What do you say Dhangekar, Muralidhar turned out to be a land thief..!' Dhangekar's post goes viral, the issue of selling the land of Jain Boarding Hostel in Pune heats up

Photo-Social Media

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग (Jain Boarding Hostel) हॉस्टेलच्या जागेची बेकायदेशीर (Murlidhar Mohol) विक्री झाल्याच्या प्रकरणाने शहरातील (Ravindra Dhangekar) राजकारणात मोठी खळबळ (Pune News) उडवली आहे. या व्यवहारात केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जैन समाजाने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरोपानुसार, गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आलेल्या जमिनीत मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी देखील मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही मोहोळ यांच्यावर थेट निशाणा साधत “मोहोळ यांनी बिल्डरांना हाताशी धरून जैन बोर्डिंगची जमीन हडपली,” असा आरोप केला आहे. रविंद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर “काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर..! Stay tuned..!” अशी पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता धंगेकर अजून काय खुलासे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या वादात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुण्यातील जैन धर्मियांची तब्बल साडेतीन एकर मोक्याची जमीन कटकारस्थान करून हडपली गेली असून यात सरकारमधील काही नेत्यांचा आणि त्यांच्या नातलगांचा सहभाग आहे. आर्थिक लाभासाठी सत्ताधारी नेत्यांनी धर्मस्थळालाही वाचवले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच “सत्तेचा वरदहस्त असेल तर फाईली किती वेगाने पळतात हे सिडको प्रकरणात दिसलं होतं, तसंच दृश्य इथेही दिसत आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जैन बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. सरकारने हस्तक्षेप करून जमीन हडपणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आमच्याकडे असलेले पुरावे घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

जैन बोर्डिंग हॉस्टेलची ही जागा शिवाजीनगर येथे असून, 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. काही महिन्यांपूर्वी विश्वस्त मंडळाने या जागेवर नवीन विकास प्रकल्प करण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र काही समाजबांधवांनी त्याला विरोध केला होता. आता मात्र ही जमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप होत असून धर्मादाय आयुक्तांनी नियमांचे उल्लंघन करून या विक्रीला मंजुरी दिल्याचा दावा करण्यात येत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ; आता ३० ऑक्टोबरपर्यंत संधी

Tuesday, 20 October 2026, 18:46

टायगर श्रॉफ लक्ष्य नव्हताच! हल्लेखोरांच्या निशाण्यावर होता मोठा व्यक्ती; आरोपीच्या स्टेटमेंटने तपासाला वेगळं वळण..

Tuesday, 20 October 2026, 17:48

सरदवाडीतील राजहंस लॉजवर पोलिसांची धडक कारवाई! वेश्याव्यवसाय प्रकरणी तिघांना अटक; रोख रक्कम, कंडोम आणि रजिस्टर जप्त

Tuesday, 20 October 2026, 17:28

शिवा शर्मा हत्या प्रकरणात मोठी अपडेट! 11 दिवस पोलिसांना गुंगारा देणारी मॉडेल श्रद्धा दुबे अखेर नागपुरातून जेरबंद…

Tuesday, 20 October 2026, 17:26

नवरात्रीच्या गरब्यात अनर्थ! दांडिया खेळता खेळता तरुणाचा मृत्यू;नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! PMPML च्या ताफ्यात 2500नव्या बस; कधीपासून धावणार? जाणून घ्या संपूर्ण प्लॅन!

Tuesday, 20 October 2026, 16:36
Next Post

राजगड तालुक्यातील शिरकोली  येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp