Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: एनडीएच्या कार्यक्रमात पत्रकारांना अपमानास्पद वागणूक; पुणे श्रमिक पत्रकार संघाचा तीव्र निषेध

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 1 December 2025, 8:53

पुणे: नॅशनल डिफेन्स अकादमीच्या (NDA) 149 व्या कोर्सच्या (Pune News) पासिंग आऊट परेडच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार आणि छायाचित्रकारांना एनडीएच्या अधिकाऱ्यांकडून अत्यंत वाईट वागणूक मिळाली. या प्रकारामुळे संताप व्यक्त करत पत्रकारांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

 

पत्रकार संघाच्या म्हणण्यानुसार, सकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर, काही अधिकाऱ्यांनी अचानक पत्रकारांसाठी निश्चित केलेल्या जागा बदलल्या. पत्रकारांना अशा ठिकाणी बसण्यास सांगण्यात आले जिथून परेडचे फोटो काढणे, व्हिडिओ शूट करणे किंवा नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांचे भाषण छायाचित्रण व व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे शक्यच नव्हते.

उद्धटपणे बोलून अपमान केला

दरम्यान, आसन व्यवस्थेवर जेव्हा पत्रकारांनी आक्षेप घेतला, तेव्हा अधिकाऱ्यांनी ‘बसायचे असेल तर बसा, नाहीतर जाऊ शकता,’ असे उत्तर दिले. तसेच ‘मागच्या वेळेस तुमच्यामुळे कार्यक्रम फ्लॉप झाला होता’ असे बोलून पत्रकारांचा अपमान केला. या वागणुकीमुळे पत्रकारांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकावा लागला.

पत्रकार संघाने सांगितले की, पुणे शहरातील प्रसारमाध्यमे गेल्या अनेक वर्षांपासून NDA च्या कार्यक्रमांचे वृत्तांकन करत आहेत आणि त्यांचे यश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. दरम्यान, यापूर्वी कधीच पत्रकारांसोबत असा व्यवहार करण्यात आला नव्हता. पत्रकार संघाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post

Gold Rate Today: सोने-चांदी स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या आजचे भाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.