Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: बोरीऐंदी येथे 28 लाखांचा गुटखा जप्त, यवत पोलिसांची कामगिरी; एकावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 10 October 2025, 11:46

राहुलकुमार अवचट

यवत, ता. 10 : यवत (Pune News) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरीऐंदी (ता. दौंड) हद्दीतून पोलिसांनी तब्बल 28 लाख रुपयांचा अवैध गुटखा ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी एकावर विविध कलमान्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (ता. 09) सायंकाळच्या दरम्यान करण्यात आली आहे.

नवनाथ रतन झुरुंगे (रा. झुरुंगे वस्ती, बोरीऐंदी ता. दौंड), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या घराच्या परिसरात असलेल्या शेडमधून आर. एम. डी. पान मसाला व तंबाखुचे बॉक्स, डायरेक्टर पान मसाला व शॉट 999 तंबाखु, विमल पान मसाला व तंबाखुचे बॉक्स हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हवालदार मोहम्मद अली मड्डी यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ रतन झुरुंगे हा झुरुंगे वस्ती, बोरीऐंदी परिसरात राहतो. तसेच घराशेजारी एक पत्र्याचे शेड आहे. या शेडमध्ये आरोपी नवनाथ झुरुंगे याने पान मसाला व इतर साहित्य असा 27 लाख 97 हजार 624 रुपयांचा अवैध गुटखा साठवून ठेवला होता.

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 28 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नवनाथ झुरुंगे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा व्यापारावर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गुट़खा सेवन केल्यामुळे मुखाच्या कर्करोगासारखे आजार होवुन शारीरिक हानी होवुन जीव धोक्यात येत असल्याने आरोपीने भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये व अन्न सुरक्षा व मानक कायदा सन 2006 चे कलमाचे उत्लंघन केले आहे. त्यामुळे आरोपीवर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. ही कारवाई यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

लोणी काळभोरसह जिल्ह्यातील 26 गावांमध्ये लाचखोरीला आळा घालण्यासाठी आता ‘अँटी करप्शन ब्युरो’ आपल्या दारी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.