Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक! गुंड नीलेश घायवळकडे सापडली लष्कराच्या शस्त्रागारातील ‘ही’ धक्कादायक वस्तू; पुणे पोलिस थक्क

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 19 October 2025, 13:39

पुणे: कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंड नीलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या कोथरूड येथील घरावर धाड टाकली असता, तिथे भारतीय लष्कराच्या वापरातील ‘अॅम्युनिशन बॉक्स’ सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

या लाकडी बॉक्सवर ‘2017’ आणि ‘5.56 MM’ असा उल्लेख असून, त्यात सुमारे 300 काडतुसे ठेवण्याची क्षमता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तपासादरम्यान पोलिसांना घरात 2 जिवंत काडतुसे आणि 4 रिकाम्या पुंगळ्याही मिळाल्या आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दारूगोळ्याच्या बॉक्स नीलेश घायवळ कसा आला ते सध्या पोलिसांसमोर मोठे कोडे आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा बॉक्स खडकी येथील दारूगोळा कारखान्यातून बाहेर गेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.

दरम्यान, नीलेश घायवळ सध्या युरोपमध्ये फरार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी  प्रक्रिया सुरू आहे.

 

दारूगोळ्याचा हा बॉक्स आणि त्यावर असलेले गुन्हे पाहता, पोलिसांचा तपास आता मोठ्या नेटवर्क समोर येण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात आणखी काही नवे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

नवरात्रीच्या गरब्यात अनर्थ! दांडिया खेळता खेळता तरुणाचा मृत्यू;नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! PMPML च्या ताफ्यात 2500नव्या बस; कधीपासून धावणार? जाणून घ्या संपूर्ण प्लॅन!

Tuesday, 20 October 2026, 16:36

पोटदुखीचा प्रचंड त्रास, पहिले रुग्णवाहिकेला उशीर नंतर वाहतूक कोंडीचा अडथळा; पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने व्यक्तीचा मृत्यू

Tuesday, 20 October 2026, 16:30

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा रस्त्यावरच तुफान राडा! महिला पोलिसालाच लायटर मागितलं अन् नकार देताच चापट मारत…

Tuesday, 20 October 2026, 16:28

शिक्षक मतदारयादीत ११ कथित बोगस नावे! शाळांच्या मुख्याध्यापकांनी नावे नाकारली; सोलापूर जिल्ह्यात ११ जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 20 October 2026, 16:18

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाला अभिजित दीपकेचा ब्रेक! बोलताना कंठ दाटला, डोळ्यांत अश्रू; नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 15:43
Next Post

Pune News: पुणेकरांनी रेकॉर्ड मोडला! दसरा ते दिवाळीच्या 17 दिवसांत खरेदी केलेल्या वाहनांचा आकडा पाहून बसेल धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp