Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: एकामागून एक 8 चोऱ्या; अखेर दोन आंतरराज्यीय चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, 5.50 लाखांचा माल जप्त

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 1 November 2026, 18:54

पुणे : पुणे शहरात लॅपटॉप आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून दोन आंतरराज्यीय आरोपींना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 8 लॅपटॉप आणि 8 मोबाईल फोन असा एकूण 5 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील 8 चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

31 ऑक्टोबर 2026 रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक 2 चे अधिकारी आणि कर्मचारी शहरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार परेश सावंत आणि पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे यांना दोन संशयित व्यक्तींबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुमार मरीअप्पन (वय 33) आणि कृष्णा औलोडन (वय 25) या दोघांना ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपी तामिळनाडू राज्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता चोरीचे लॅपटॉप आणि मोबाईल फोन मिळून आले. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत 5.50 लाख रुपये आहे.

हडपसर, खराडी आणि चंदननगरमधील गुन्हे उघड

या कारवाईत हडपसर पोलीस ठाण्यातील 1, खराडी पोलीस ठाण्यातील 5 आणि चंदननगर पोलीस ठाण्यातील 2 अशा एकूण 8 चोरीच्या गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे. या सर्व प्रकरणांची नोंद भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अंतर्गत करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात एएसआय कुरळे, पोलीस हवालदार परेश सावंत, महेश बारवकर तसेच पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे आणि सचिन कांबळे यांचा समावेश होता. पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी या कारवाईची माहिती दिली. जप्त केलेल्या वस्तू आणि संबंधित गुन्ह्यांच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पायल झांबरे मृत्यू प्रकरणात भावाचा मोठा खुलासा! आदल्या रात्री सासू-सुनेत तुफान वाद अन् पायलला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Monday, 2 November 2026, 21:20

दुष्काळाशी लढण्यासाठी हवेली तालुक्याचा कृती आराखडा तयार; हवेलीचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

Monday, 2 November 2026, 20:48

दिवाळीत गावी जाणाऱ्या पुणेकरांसाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय! ९०० जादा बस रस्त्यावर उतरणार

Monday, 2 November 2026, 20:29

प्रकृती बिघडल्याने शरद पवार पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल! डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पवारांचे सर्व नियोजित दौरे रद्द

Monday, 2 November 2026, 19:52

“Age Is Just a Number!” वयाच्या 55 व्या वर्षी लोणी काळभोरच्या राजेंद्र गायकवाड यांची आंतरराष्ट्रीय भरारी! नॅचरल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई

Monday, 2 November 2026, 18:52

पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून नामांकित बिझनसमनच्या सुनेनं उचललं टोकाचं पाऊल! कुटुंबियांना घातपाताचा संशय, गंभीर आरोप अन् सासरच्या घराची तोडफोड

Monday, 2 November 2026, 18:48
Next Post

दरीत कोसळली कार, समोर होतं मृत्यूचं संकट; पुण्यात एका झाडाने तिघांना दिलं जीवदान; नेमकं काय घडलं? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp