Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दरीत कोसळली कार, समोर होतं मृत्यूचं संकट; पुण्यात एका झाडाने तिघांना दिलं जीवदान; नेमकं काय घडलं? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 1 November 2026, 19:21

पुणे : तोरणा किल्ल्यावर फिरण्यासाठी निघालेल्या तिघांवर पाबे घाटात भयंकर घडलं. त्यांची कार अचानक घसरून सुमारे 150 फूट खोल दरीत कोसळली. मात्र, दरीतील एका झाडाला कार अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कारमधील तिघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पुण्यात पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथून तिघे जण तोरणा किल्ला पाहण्यासाठी कारने निघाले होते. राजगड तालुक्यातील पाबे घाटातून जात असताना चढावावर अचानक कार बंद पडली. त्याचवेळी पाऊस आणि रस्त्यावरील ओलाव्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार मागे घसरत दरीच्या दिशेने गेली आणि खोल दरीत कोसळली.

सुमारे 150 फूट खाली गेल्यानंतर कार एका झाडाला अडकली. त्यामुळे वाहन थेट खोलवर जाण्यापासून थांबले आणि तिघांचे प्राण वाचले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, तिघेही प्रवासी बचावल्याने घटनास्थळी काहीसा दिलासा मिळाला.

अपघात घडला त्यावेळी त्याच मार्गावरून मागून काही पर्यटक येत होते. त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने मदत सुरू केली. दोरीच्या साहाय्याने कारमध्ये अडकलेल्या तिन्ही प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर स्थानिक बचाव पथकाला घटनेची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली. जखमींना तातडीने वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ऑक्टोबरच्या उकाड्याला पावसाचा दणका; वरुणराजाच्या पुनरागमनाने पुणेकर सुखावले! भोरमध्ये ६७, शिरूरमध्ये ४५.५ मिलिमीटर पावसाची नोंद

Monday, 2 November 2026, 10:06

वयाच्या 30 व्या वर्षी अभिनेता अनुज ठाकूरचं निधन

Monday, 2 November 2026, 9:36

नगरसेवकांच्या मनमानीला आता लगाम? विकासकामांच्या निधीबाबत महापालिकेचा मोठा निर्णय

Monday, 2 November 2026, 9:18

Pune news: दुसऱ्या महिलेला भेटायला निघाला पती, पत्नीने अडवताच संतापला! थेट गळा पकडून केली मारहाण; दातही तोडला

Monday, 2 November 2026, 9:06
Accident

उरुळी कांचन येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी..

Monday, 2 November 2026, 8:41

देशातील मुख्यमंत्र्यांमध्ये कोणाची कामगिरी ठरली भारी? कोणाला मिळाले अव्वल स्थान? जाणून घ्या

Monday, 2 November 2026, 8:14
Next Post

पुण्यातील कंपनीत 5 लाखांची चोरी, शिक्रापूर पोलिसांनी थेट हरियाणातून आरोपीला पकडलं; दोन जणांना ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp