Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: रांजणगावमध्ये नोकरीच्या आमिषाने तरुण-तरुणींची फसवणूक; 60 जणांची सुटका, दोघे ताब्यात

योगेश मारणेby योगेश मारणे
Friday, 2 January 2026, 15:16

शिरूर: दुबईतील नामांकित कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार रांजणगाव गणपती परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात प्रत्येकी 10 हजार रुपये घेऊन 43 तरुण व 17 तरुणींना येथील सुखकर्ता लॉन्स येथे डांबून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)

नोकरीसाठी बोलावून घेतल्यानंतर संबंधित तरुण-तरुणींना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात येत असल्याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांच्या पुढाकाराने व पोलिसांच्या मदतीने एकूण 60 तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली.

 

या प्रकरणी कलिम अवद बिनबाद व ज्ञानेश्वर धायदडक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे. फसवणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत असून, आणखी काही आरोपी या प्रकरणात सहभागी असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या तरुण-तरुणींनी नोकरीच्या आशेने पैसे दिल्याचे सांगितले असून, अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, तरुणांनी सोशल मीडियावरील नोकरीच्या जाहिरातींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00

Pune Police Suspended : “कोम्बिंग ऑपरेशन”च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

Friday, 8 May 2026, 16:51
Next Post
Pune News

Pune News : भीमाशंकरमध्ये पुजाऱ्याला बेदम मारहाण; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शनावरून वाद घालतं केला राडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.