Sunday, May 18, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदरमध्ये टपाली मतदानाला सुरुवात..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 14 November 2024, 17:34

बापू मुळीक

पुरंदर : राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. येत्या बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहायला लागू नये, यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये पोस्टल वोटिंग म्हणजेच टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

पुरंदर विधानसभा मतदारसंघांमध्ये यापूर्वी ईव्हीएम प्रशिक्षणा दरम्यान टपाली मतदान कक्ष प्रशिक्षणाच्या ठिकाणी उभारण्यात आला होता. त्यावेळी 234 अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. आता नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, सासवड या ठिकाणी स्वतंत्र टपाली मतदान कक्षाची स्थापना करण्यात आली असून, निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे मद्यपान करून तोडफोड करणाऱ्या पूजाऱ्यास 3 वर्ष प्रवेश बंदी; मंदिर संस्थानाकडून कडक कारवाई

Sunday, 18 May 2025, 19:37

दत्तक मुलीनेच आईला संपवले..! दोन तरूणांसोबत अवैध संबंध… अन् ‘कसा’ रचला खुनाचा कट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

Sunday, 18 May 2025, 19:07

विश्वासघात..! शिरूरमध्ये गुऱ्हाळ चालकाला सव्वा पाच लाखांचा गंडा…

Sunday, 18 May 2025, 17:57

भीषण अग्नितांडव ; रत्नागिरी स्फोटांनी हादरली, दोन जण गंभीर जखमी

Sunday, 18 May 2025, 17:49

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाची एंट्री, फोन करून पोलिसांवर तक्रार न घेण्यास दबाव; आणखी एक व्हिडिओ समोर…

Sunday, 18 May 2025, 17:37

धक्कादायक ; दोन पुतण्यांनी सख्ख्या चुलत्याचा काढला काटा, शीर वेगळं करून फेकलं विहिरीत

Sunday, 18 May 2025, 17:09
Next Post
PCMC to write letter to petrol pump owner for washroom facility

महापालिका शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर; मतदानासाठी शाळा खोल्या ताब्यात घेणार

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.